कधीकधी आठवणीच
आपल्याला जास्त दुःखी करतात,
कारण आपल्याला हे माहिती असते की
हे पुन्हा घडणार नाही.

Click Here to See More

मी अजूनही त्या फालतू आशेवर आहे की,
एक दिवस तू परत येशील.

Click Here to See More

आता फक्त एक फोटोच आहे, ज्यामधे आपण एकत्र आहे.

Click Here to See More

तुमच्या रडण्याने जर गेलेली व्यक्ती
परत येत असती तर,
ती व्यक्ती तुम्हाला
एकटे सोडूनच का गेली असती.

Click Here to See More

नाही आठवण काढलीस तरी चालेल,
पण विसरून मात्र जाऊ नकोस.

Click Here to See More

मला माझ्या आयुष्यात सगळ्यांचीच
गरज आहे अस नाही,
मला फक्त अशा काही लोकांची गरज आहे
जे खरोखर मला समजुन घेतील.

Click Here to See More

जीवनात प्रेम एकदाच करायचे असते,
मन कधी कोणाचे मोडायचे नसते,
ज्याने केला भरवसा,
त्याच्या भावनांशी कधी खेळायचे नसते.

Click Here to See More

जर प्रेम संपणारच आहे तर
ते करायचे कशाला?

Click Here to See More