पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची, जिथे हरण्याची जास्त भीती वाटते.

Click Here to See More

यश साजरं करणं ठीक आहे पण त्यापेक्षा अपयशातून धडा शिकणं महत्वाचं आहे.

Click Here to See More

दुनिया आपल्याला तो पर्यंत हरवू शकत नाही जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही.

Click Here to See More

आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते.

Click Here to See More

स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.

Click Here to See More

जो आपल्या कष्टावर विश्वास ठेवतो, तो एक ना एक दिवस नक्कीच आपली स्वप्न पूर्ण करतो.

Click Here to See More

कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.

Click Here to See More

न हरता, न थकता न थांबता प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी नशीब सुध्दा हरत.

Click Here to See More

कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते.

Click Here to See More