तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर लोक हसत नसतील तर, तुमची ध्येये खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या.

Click Here to See More

ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका.

Click Here to See More

तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका, त्याच्यापासून शिका आणि पुन्हा सुरवात करा.

Click Here to See More

कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही.

Click Here to See More

यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भितीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे.

Click Here to See More

आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे जर टिकून राहायचे असेल तर चाली रचत राहाव्या लागतील.

Click Here to See More

हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका, त्याच हाताने कष्ट करा व स्वत:चे भविष्य घडवा.

Click Here to See More

100 लोकांच्या शर्यतीत पाहिलं येण्यासाठी 99 लोकांपेक्षा काहीतरी वेगळ करावं लागतं.

Click Here to See More