ज्याला खरोखरच लक्ष्य गाठायचे आहे, त्याने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे.

Click Here to See More

शहाणा माणूस प्रत्येकवेळी एकांतात आणि आणि कमजोर व्यक्ती नेहमी घोळक्यात दिसतो.

Click Here to See More

तुमचा शत्रू जितकी दुःख देत नाही , त्यापेक्षा जास्त वेदना तुमचे नकारात्मक विचार देतात.

Click Here to See More

यशाचा उत्तम मार्ग म्हणजे अजुन एकदा प्रयत्न करणे होय.

Click Here to See More

आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.

Click Here to See More

गरुडासारखे उंच उडायचे असेल तर, कावळ्यांची संगत सोडावी लागेल.

Click Here to See More

चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळू हळू जाणे चांगले.

Click Here to See More

यशस्वी व्यक्ती बाकीचे लोक काय करत आहेत याचा विचार करत बसत नाहीत.

Click Here to See More