सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या अपयशानंतरच मिळत असते.

Click Here to See More

स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करतांना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते.

Click Here to See More

तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका, त्याच्या पासून शिका आणि पुन्हा सुरवात करा.

Click Here to See More

चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते.

Click Here to See More

आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशीच लढाई करतो, त्याला कुणीही हरवू शकत नाही.

Click Here to See More

उजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देऊन जाते झोपून स्वप्न पाहत राहा, किंवा उठून स्वप्नांचा पाठलाग करा.

Click Here to See More

जग नाव ठेवण्यात व्यस्त असते, तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त राहा.

Click Here to See More

माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारण सापडतात.

Click Here to See More