खुप काही आठवतं,
तुझी आठवण आल्यानंतर.

Click Here to See More

अश्रूंना वजन नसले तरी
त्या अश्रू मागील भावना मात्र वजनदार असतात,
म्हणुनच कदाचित रडल्यानंतर मन हलकं होत.

Click Here to See More

खुप काळजी घेणारेच आपल्याला रडवून जातात,
कितीही मनापासून प्रेम करा,
तुझ्याशिवाय जगु शकत नाही,
असे म्हणणारेच एक दिवस सोडून निघून जातात.

Click Here to See More

खरं प्रेम कधी बदलत नसतं,
फक्त बदलतात ती प्रेम करणारी माणसं.

Click Here to See More

रस्ता बदलला म्हणुन
आठवण येणं थांबत नसतं.

Click Here to See More

कधी कधी स्वतःच स्वतःला
समजून घ्यावे लागते,
आणि स्वतःच स्वतःला
सांभाळावे लागते.

Click Here to See More

एखादी व्यक्ती मनात असुन पण चालत नाही,
ती नशिबात पण असावी लागते.

Click Here to See More

एकतर्फी प्रेम खरचं खुप छान असतं,
कारण त्यात कधी ब्रेकअप होत नसतो.

Click Here to See More

आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका,
एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल की,
तारे मोजण्याच्या नादात आपण चंद्रच गमावून बसलो.

Click Here to See More