आठवल तर डोळ्यात अश्रू येतात
नाही आठवल तर मनं छळत,
खरचं प्रेम काय आहे ते
प्रेमात पडल्यावरच कळत.

Click Here to See More

जे एकतर्फी असतं ना
त्याला खरं प्रेम म्हणायचं,
आणी जेव्हा दोन्ही बाजूने
असतं ना त्याला नशीब समजायचं.

Click Here to See More

कुणास दुखावू नये उगाच गंमत म्हणून,
बरंच काही गमवावे लागते किंमत म्हणून.

Click Here to See More

भावनांशी खेळायला इथे प्रत्येकाला जमतं,
आपल काम झालं की नातं आपोआप संपतं.

Click Here to See More

आपल्याला ज्यांची आठवण येते ना
त्यांनी आपली आठवण तर सोडाच,
आपल्या नावाची उचकी सुध्दा येत नाही.

Click Here to See More

आपल्या भावनांसाठी कोणतीही
बाजारपेठ नाही,
म्हणून आपल्या भावनांची जाहिरात
कधीही करु नका.

Click Here to See More

प्रेम कधीच चुकीचे नसते,
कदाचित निवड चुकीची असू शकते.

Click Here to See More

काही नाती गैरसमजामुळे सुध्दा तुटतात,
प्रत्येक वेळी चुकच असते असे नसते.

Click Here to See More