जगात खूप गोष्टी आहेत खेळण्यासाठी,
पण तुला माझ्या भावनाच आवडल्या का,
खेळण्यासाठी.

Click Here to See More

जेव्हा कोणी इग्नोर करायला सुरुवात करेल,
तेव्हा समजून जा आता तुमची गरज संपली.

Click Here to See More

नशीबाने साथ सोडली,
नाहीतर प्रेम तर दोघांच पण खरं होतं.

Click Here to See More

देवा एखादी तर व्यक्ती अशी पाठव
जी आयुष्यभर साथ देईल,
जे येतील ते हृदयाशी खेळुन जात आहेत.

Click Here to See More

कोण कोणाचे नसते
हे अगोदर समजले असते,
तर हे तुटणारे नाते,
मी कुणाशी जोडलेच नसते.

Click Here to See More

आठवणी विसरता येतात,
पण प्रेम विसरता येत नाही.

Click Here to See More

फक्त नातं तुटलं आहे नाहीतर
माझं अजून ही तुझ्यावर तेवढेच प्रेम आहे.

Click Here to See More

वेळ आल्यावर तेच साथ सोडून देतात,
ज्यांच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास असतो.

Click Here to See More