विसरायचे म्हटलं विसरताही येत नाही,
तुझ्यावीना एक क्षण राहताही येत नाही.

Click Here to See More

प्रेम हे गुलाबाच्या फुलासारखे असले
तरी एक दिवस ते कोमेजणार हे नक्की.

Click Here to See More

माझ्या आयुष्यात जर कधी
दुखःचा पाऊस पडला तर तुम्ही
नेहमी माझ्यापाठी छत्री बनुन उभे रहा.

Click Here to See More

आज तुला मी नकोय हे मला कधीच कळलं होत,
तू सोडून जाणार आहेस मी कधीच जाणलं होत.

Click Here to See More

कधी कधी जुन्या आठवणी ताज्या झाल्यानंतर
श्वास गुदमरल्यासारखं वाटते.

Click Here to See More

मी कधी एकटी नसते,
माझे दुःख नेहमी असतं माझ्या सोबत.

Click Here to See More

प्रेम कधी मोजुन मापुन केलं जात नाही,
ते कधी इतकं तितक नसत,
एकतर ते असतं किंवा नसतं.

Click Here to See More