नका विचारू दुनियेला आमची कहाणी काय आहे,
आम्ही फक्त हिंदुस्थानी, एवढीच आमची ओळख आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Click Here to See More

चला करूया या,संविधानाचा आदर आज,
ज्याने दिला आपणास, जगण्याचा, शिकण्याचा अधिकार.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Click Here to See More

भारतीय असण्याचा करूया गर्व
सोबत मिळून करू साजरे प्रजासत्ताक पर्व,
देशाच्या शत्रूंना मिळून हरवू
घराघरावर तिरंगा लहरवू.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Click Here to See More

भारत देश विविध रंगांचा,
विविध ढंगांचा, विविधता जपणा-या एकात्मतेचा.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Click Here to See More

ना माझे कोणते सरकार नाही
माझे कोणतेही मोठे नाव नाही,
मला छोट्याशा गोष्टीचा अभिमान आहे
मी भारतीय आहे आणि भारत माझा देश आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Click Here to See More

ना हिंदू, ना मुसलमान फक्त माणूस बना,
आपण सारे मिळून मानवता हाच धर्म माना.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Click Here to See More

मला आहे देशभक्तीची जाण,
ज्या देशात माझा जन्म झाला
त्या देशाचा मला सार्थ अभिमान.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Click Here to See More

धर्माच्या नावावर जगू नका
धर्माच्या नावावर मरू नका,
मानवता हा देशाचा धर्म आहे
फक्त देशाच्या नावाने जगा.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Click Here to See More