Trending - Holi

Saturday | Army | Attitude | Congratulations 🎉 | Good Morning 🌞 | Good Night 😴 | Love 💕 | Motivational 🔥 | Rain 🌧️ | Sad 😢 | Name On Cake 🎂


Home Broken Heart Quotes Images in English, Hindi, Marathi Broken Heart Quotes Images For Boys in Marathi - मुलांसाठी तुटलेल्या मनाचे विचार

प्रेम खोट नसतं खोटी असतात ती प्रेम करणारी माणसं

प्रेम खोट नसतं खोटी असतात ती प्रेम करणारी माणसंप्रेम खोट नसतं,
खोटी असतात ती प्रेम करणारी माणसं.

श्वास थांबल्यानंतर माणूस एकदाच मरतोश्वास थांबल्यानंतर माणूस एकदाच मरतो,
पण जवळच्या व्यक्तीने साथ सोडल्यावर
माणूस रोज रोज मरतो.

किती तरी खेळणी आहेत खेळण्यासाठीकिती तरी खेळणी आहेत खेळण्यासाठी,
पण शेवटी ती माझ्या हृदयाशीच खेळली.

प्रेम आणि विश्वास कधी गमावू नका कारणप्रेम आणि विश्वास
कधी गमावू नका कारण,
प्रेम प्रत्येकावर करता येत नाही
आणि विश्वास प्रत्येकावर ठेवता येत नाही.

प्रेम खोट नसतं खोटी असतात ती प्रेम करणारी माणसंप्रेम खोट नसतं,
खोटी असतात ती प्रेम करणारी माणसं.

तू सोडून गेल्यानंतर एक गोष्ट खूप चांगली समजली मलातू सोडून गेल्यानंतर एक गोष्ट
खूप चांगली समजली मला,
की जाणाऱ्या व्यक्तीला का थांबवतात.

काही लोक हृदय इतकं चांगलं तोडतातकाही लोक हृदय इतकं चांगलं तोडतात,
की ते अजिबात दुखत नाही.

हे जग खरंच खूप विचित्र आहेहे जग खरंच खूप विचित्र आहे,
इथे खोटे नाही, खरे बोलल्याने नाती तुटतात.

हृदय सोडून मला दुसरं काही मागहृदय सोडून मला दुसरं काही माग,
मी तुटलेली वस्तू पुन्हा भेट देत नाही.

तुला वाटत असेल की मी रडतोयतुला वाटत असेल की मी रडतोय,
पण मी चेहरा धुत आहे.

जे लोक मनापासून नाती जपतात त्यांनाच वेदना होतातजे लोक मनापासून नाती जपतात,
त्यांनाच वेदना होतात.

मी कधी एकटा नसतोमी कधी एकटा नसतो,
माझे दुःख नेहमी असतं माझ्या सोबत.

तुला वेदना द्यायला खूप आवडतेतुला वेदना द्यायला खूप आवडते,
मलाही वेदना सहन करायला खूप आवडते.

एवढं प्रेम मी स्वतः वर ही केलं नाहीएवढं प्रेम मी स्वतः वर ही केलं नाही,
तेवढे प्रेम तुझ्यावर झालं होतं.

ती स्वतःच टाईमपास करत होतीती स्वतःच टाईमपास करत होती,
आणि मी वेडा त्यालाच प्रेम समजत होतो.

फक्त मला सांग मी तुझी वाट पाहीनफक्त मला सांग, मी तुझी वाट पाहीन,
नाहीतर तुझ्यासारखा बदलेन.

लोक म्हणतात माझे हृदय दगडाचे आहेलोक म्हणतात माझे हृदय दगडाचे आहे,
पण काही लोक असे होते, ज्यांनी ते पण तोडले.

नशिबा सोबत सुध्दा भांडलो असतोनशिबा सोबत सुध्दा भांडलो असतो,
तू सोबत असतीस तर.

जी व्यक्ती कधीकाळी माझी होती जी व्यक्ती कधीकाळी माझी होती,
आता तिला आपली म्हणायची पण भिती वाटते.

एक वेळ अशी होती की तेव्हा बोलणचं संपत नव्हतेएक वेळ अशी होती की
तेव्हा बोलणचं संपत नव्हते,
आणि एक वेळ अशी आहे की
बोलणचं होत नाही.

आयुष्याच्या या वाटेवर मी माझी वाट शोधतोयआयुष्याच्या या वाटेवर
मी माझी वाट शोधतोय,
वाहणारे अश्रू येतात जिथून
मी तो पाट शोधतोय.


Categories