Trending - Holi

Saturday | Army | Attitude | Congratulations 🎉 | Good Morning 🌞 | Good Night 😴 | Love 💕 | Motivational 🔥 | Rain 🌧️ | Sad 😢 | Name On Cake 🎂


Home Broken Heart Quotes Images in English, Hindi, Marathi Broken Heart Quotes Images in Marathi - तुटलेल्या मनाचे विचार

शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते

शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येतेशरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते,
पण अश्रूंना बाहेर पडण्यासाठी
मनाला जखमी व्हावी लागते.

सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतातसगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात,
त्यामुळे झालं गेल विसरून आनंदात जगायचं.

असतात काही माणसं अशी खोटी नाती जोडणारीअसतात काही माणसं अशी
खोटी नाती जोडणारी,
मनात हक्काच स्थान मिळवून
विश्वासघात करणारी.

आज काल अंधारच फार आवडतोआज काल अंधारच फार आवडतो,
मला उजेडामध्ये लोकांचे खरे रंग दिसतात.

गळून गेलेल्या पाकळ्या जशा पुन्हा जुळत नाहीगळून गेलेल्या पाकळ्या
जशा पुन्हा जुळत नाही,
तसेच मनातून उतरलेले काहीजण
पुन्हा मनात भरत नाहीत.

तिच्या डोळ्यात पाहिले तेव्हा समजले प्रेम कशाला म्हणताततिच्या डोळ्यात पाहिले तेव्हा समजले
प्रेम कशाला म्हणतात,
आणि सोडून गेली तेव्हा समजले
खरे प्रेम कशाला म्हणतात.

ज्या व्यक्तीसोबत आपली आयुष्यभर राहण्याची इच्छा असतेज्या व्यक्तीसोबत आपली
आयुष्यभर राहण्याची इच्छा असते,
त्या व्यक्तीपासून,
दुर जाणे खुप कठीण असते.

आजपासून थोडं बदलायचं कारण कोणाच्या आयुष्यातआजपासून थोडं बदलायचं,
कारण कोणाच्या आयुष्यात
पर्याय म्हणुन नाही राहायचं.

आयुष्यात जे काही करायचं ते सगळं कराआयुष्यात जे काही करायचं ते सगळं करा,
पण एकदा धोका देलेल्या व्यक्तीवर परत विश्वास ठेवू नका.

सोडून दिले मी नशिबावर विश्वास ठेवणेसोडून दिले मी नशिबावर विश्वास ठेवणे,
कारण जे हृदयात असतात ते नशीबात नसतात.

खुप काही बदलले आहे आयुष्यात एक तुझ्या जाण्यानंतरखुप काही बदलले आहे आयुष्यात,
एक तुझ्या जाण्यानंतर.

जवळीक साधून माझ्याशी कशी किमया केलीसजवळीक साधून माझ्याशी
कशी किमया केलीस,
वेड लावून माझ्या मनाला
तू का निघून गेलीस.

तुला काय फरक पडणार आहे मला सोडून जाऊनतुला काय फरक पडणार आहे,
मला सोडून जाऊन,
खरं प्रेम तर मी केल होत, तू नाही.

बदलणाऱ्या लोकांबद्दल मी काय सांगणारबदलणाऱ्या लोकांबद्दल मी काय सांगणार,
मी तर माझं प्रेम दुसऱ्याच होताना पाहिले आहे.

चहा मधे बिस्कीट कधी पडेलचहा मधे बिस्कीट कधी पडेल,
आणि एखादी व्यक्ती कधी धोका देईल,
काही सांगता येत नाही.

Offline गेल्यानंतर एकवेळ Message येणं बंद होईलOffline गेल्यानंतर एकवेळ
Message येणं बंद होईल,
पण एखाद्याची आठवण येणं
कधीच बंद होत नाही.

आठवणीच्या वाटेवर मी सहसा जातच नाहीआठवणीच्या वाटेवर मी सहसा जातच नाही,
कारण तिकडं गेलं की परत यावसं वाटत नाही.

Traffic Signal पाहुन मला सुध्दा काही लोकांची आठवण येतेTraffic Signal पाहुन मला सुध्दा
काही लोकांची आठवण येते,
कारण ते सुध्दा असेच रंग बदलत होते.

लोक येणार जाणार खूप स्वप्न दाखवणारलोक येणार जाणार, खूप स्वप्न दाखवणार,
आणि शेवटी काय तर एकट सोडून जाणार.

आयुष्यभर तुला खुश बघायचं आहे म्हणणारेआयुष्यभर तुला खुश बघायचं आहे म्हणणारे
आज न संपेल एवढं दुःख देवून गेले.

सगळ्यांना मीच समजुन घेऊ कासगळ्यांना मीच समजुन घेऊ का,
कोणीतरी मला पण समजुन घ्या ना.


Categories