Trending - Holi

Saturday | Army | Attitude | Congratulations 🎉 | Good Morning 🌞 | Good Night 😴 | Love 💕 | Motivational 🔥 | Rain 🌧️ | Sad 😢 | Name On Cake 🎂


Home Best Ganesh Chaturthi Wishes in Hindi & English Happy Ganesh Chaturthi Wishes Images in Marathi - गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी झाली

गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी झालीगणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी झाली,
मेघांच्या वर्षावाने फुलांची आरास बहरली,
आनंदाने सर्व धरती नटली,
तुझ्या आगमनाने मनाला तृप्ती मिळाली.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

गणेश चतुर्थीचा दिवस आहे खासगणेश चतुर्थीचा दिवस आहे खास
लंबोदराचा घरात आहे निवास,
दहा दिवस आहे आनंदाची रास
अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

हरिसी विघ्न जणांचे असा तू गणांचा राजाहरिसी विघ्न जणांचे, असा तू गणांचा राजा,
वससी प्रत्येक हृदयी, असा तू मनांचा राजा,
स्वीकार गणराया तुझिया चरणी, साष्टांग दंडवत माझा.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

वंदन करतो गणरायाला हात जोडतो वरद विनायकालावंदन करतो गणरायाला
हात जोडतो वरद विनायकाला,
प्रार्थना करतो गजाननाला
सुखी ठेव नेहमी सर्व गणेश भक्तांना.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

श्रींच्या चरणी कर माझे जुळलेश्रींच्या चरणी कर माझे जुळले
तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले,
तुझ्या येण्याने हर्ष, उल्हास,
सुख, समृध्दी, ऐश्वर्य लाभले.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

श्रावण संपला रम्य चतुर्थीची पहाट झालीश्रावण संपला रम्य चतुर्थीची पहाट झाली,
सज्ज व्हा उधळण्यास पुष्पे, आली आली,
माझ्या गणाधीशाची स्वारी आली.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

आस लागली तुझ्या दर्शनाची तुला डोळे भरून पाहण्याचीआस लागली तुझ्या दर्शनाची
तुला डोळे भरून पाहण्याची,
कधी उजाडेल ती सोनेरी पहाट
गणराया तुझ्या आगमनाची.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

गजवदन चतुर्थी संकटी मोरयाचीगजवदन चतुर्थी संकटी मोरयाची,
पूजा बांधिली माणिका मोतियांची,
जुडी वाहिली पुष्प दुर्वांकुरांची,
मनी ध्यायिली मूर्त मोरेश्र्वराची.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

फुलांची सुरुवात कळीपासून होतेफुलांची सुरुवात कळीपासून होते,
जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते,
प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,
आणि आपली कामाची सुरुवात
श्री गणेशा पासून होते.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

तुमच्या आयुष्यातला आनंद गणेशाच्या पोटाइतका विशाल असोतुमच्या आयुष्यातला आनंद
गणेशाच्या पोटाइतका विशाल असो,
अडचणी उंदराइतक्या लहान असो,
आयुष्य सोंडेइतके लांब असो,
क्षण मोदकाइतके गोड असो.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

देव येतोय माझा आस लागली तुझ्या दर्शनाचीदेव येतोय माझा
आस लागली तुझ्या दर्शनाची,
तुला डोळे भरून पाहण्याची,
तुझ्या आगमनाची घालमेल मिटते माझी.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

चारा घालतो गाईला प्रार्थना करतो गणेशालाचारा घालतो गाईला
प्रार्थना करतो गणेशाला,
सुखी ठेव माझ्या मित्राला
हेच वंदन गणपतीला.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

स्वर्गात पण जे सुख मिळणार नाहीस्वर्गात पण जे सुख मिळणार नाही
ते तुझ्या चरणाशी आहे,
कितीही मोठी समस्या असू दे
बाप्पा तुझ्या नावातच समाधान आहे.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

बाप्पा आला माझ्या दारी शोभा आली माझ्या घरीबाप्पा आला माझ्या दारी
शोभा आली माझ्या घरी,
संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुन.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

सकाळ हसरी असावी बाप्पाची मूर्ती समोर दिसावीसकाळ हसरी असावी
बाप्पाची मूर्ती समोर दिसावी,
मुखी असावे बाप्पाचे नाव
सोपे होईल सर्व काम.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

श्रावण सरला भाद्रपद चतुर्थीची पहाट आलीश्रावण सरला
भाद्रपद चतुर्थीची पहाट आली,
सज्ज व्हा फुले उधळायला
गणाधीशाची स्वारी आली.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

गणेशचतुर्थीचा दिवस आहे खासगणेशचतुर्थीचा दिवस आहे खास
घरात आहे लंबोदराचा निवास,
दहा दिवस आहे आनंदाची रास
अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

कोणतीही येऊ दे समस्या तो नाही सोडणार आमची साथकोणतीही येऊ दे समस्या
तो नाही सोडणार आमची साथ,
अशा आमच्या गणरायाला नमन
करितो जोडुनी दोन्ही हाथ.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

गणराया तुझ्या येण्याने सुख समृध्दी शांती आरोग्य लाभलेगणराया तुझ्या येण्याने
सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले,
सर्व संकटाचे निवारण झाले
तुझ्या आशिर्वादाने यश लाभले,
असाच आशीर्वाद कायम राहू दे.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

जयघोष ऐकोनी देवा तुझा जाहली कर्णरंध्रे मुग्ध नि गोडजयघोष ऐकोनी देवा तुझा
जाहली कर्णरंध्रे मुग्ध नि गोड,
कर जोडून उभा द्वारी
लागली तुझ्या आगमनाची ओढ.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

पाहूनी ते गोजिरवाणं रूप मोह होई मनास खूपपाहूनी ते गोजिरवाणं रूप
मोह होई मनास खूप,
ठेवण्या तुज हाती मोदक प्रसाद
होते सदैव दर्शनाची आस.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!


Categories