Trending - Holi

Saturday | Army | Attitude | Congratulations 🎉 | Good Morning 🌞 | Good Night 😴 | Love 💕 | Motivational 🔥 | Rain 🌧️ | Sad 😢 | Name On Cake 🎂


Home Sad Quotes Images in English, Hindi, Marathi Sad Quotes Images For Girls in Marathi - मुलींसाठी मराठी दुःखी विचार

प्रेम कधीच चुकीचे नसते

प्रेम कधीच चुकीचे नसतेप्रेम कधीच चुकीचे नसते,
कदाचित निवड चुकीची असू शकते.

आज तुला मी नकोय हे मला कधीच कळलं होतआज तुला मी नकोय हे मला कधीच कळलं होत,
तू सोडून जाणार आहेस मी कधीच जाणलं होत.

जेव्हा कोणी इग्नोर करायला सुरुवात करेलजेव्हा कोणी इग्नोर करायला सुरुवात करेल,
तेव्हा समजून जा आता तुमची गरज संपली.

फक्त नातं तुटलं आहे नाहीतरफक्त नातं तुटलं आहे नाहीतर
माझं अजून ही तुझ्यावर तेवढेच प्रेम आहे.

मी अजूनही त्या फालतू आशेवर आहे कीमी अजूनही त्या फालतू आशेवर आहे की,
एक दिवस तू परत येशील.

आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नकाआपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका,
एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल की,
तारे मोजण्याच्या नादात आपण चंद्रच गमावून बसलो.

आता फक्त एक फोटोच आहे ज्यामधे आपण एकत्र आहेआता फक्त एक फोटोच आहे, ज्यामधे आपण एकत्र आहे.

माझ्या आयुष्यात जर कधी दुखःचा पाऊस पडला तरमाझ्या आयुष्यात जर कधी
दुखःचा पाऊस पडला तर तुम्ही
नेहमी माझ्यापाठी छत्री बनुन उभे रहा.

आपल्या भावनांसाठी कोणतीही बाजारपेठ नाहीआपल्या भावनांसाठी कोणतीही
बाजारपेठ नाही,
म्हणून आपल्या भावनांची जाहिरात
कधीही करु नका.

खुप काळजी घेणारेच आपल्याला रडवून जातातखुप काळजी घेणारेच आपल्याला रडवून जातात,
कितीही मनापासून प्रेम करा,
तुझ्याशिवाय जगु शकत नाही,
असे म्हणणारेच एक दिवस सोडून निघून जातात.

खरं प्रेम कधी बदलत नसतंखरं प्रेम कधी बदलत नसतं,
फक्त बदलतात ती प्रेम करणारी माणसं.

कुणास दुखावू नये उगाच गंमत म्हणूनकुणास दुखावू नये उगाच गंमत म्हणून,
बरंच काही गमवावे लागते किंमत म्हणून.

आठवणी विसरता येतात पण प्रेम विसरता येत नाहीआठवणी विसरता येतात,
पण प्रेम विसरता येत नाही.

तुमच्या रडण्याने जर गेलेली व्यक्ती परत येत असती तरतुमच्या रडण्याने जर गेलेली व्यक्ती
परत येत असती तर,
ती व्यक्ती तुम्हाला
एकटे सोडूनच का गेली असती.

अश्रूंना वजन नसले तरी त्या अश्रू मागील भावना मात्र वजनदार असतातअश्रूंना वजन नसले तरी
त्या अश्रू मागील भावना मात्र वजनदार असतात,
म्हणुनच कदाचित रडल्यानंतर मन हलकं होत.

नाही आठवण काढलीस तरी चालेलनाही आठवण काढलीस तरी चालेल,
पण विसरून मात्र जाऊ नकोस.

देवा एखादी तर व्यक्ती अशी पाठवदेवा एखादी तर व्यक्ती अशी पाठव
जी आयुष्यभर साथ देईल,
जे येतील ते हृदयाशी खेळुन जात आहेत.

प्रेम कधीच चुकीचे नसतेप्रेम कधीच चुकीचे नसते,
कदाचित निवड चुकीची असू शकते.

काही नाती गैरसमजामुळे सुध्दा तुटतातकाही नाती गैरसमजामुळे सुध्दा तुटतात,
प्रत्येक वेळी चुकच असते असे नसते.

एखादी व्यक्ती मनात असुन पण चालत नाहीएखादी व्यक्ती मनात असुन पण चालत नाही,
ती नशिबात पण असावी लागते.

कधी कधी स्वतःच स्वतःला समजून घ्यावे लागतेकधी कधी स्वतःच स्वतःला
समजून घ्यावे लागते,
आणि स्वतःच स्वतःला
सांभाळावे लागते.


Categories