Trending - Holi

Tuesday | Army | Attitude | Congratulations 🎉 | Good Morning 🌞 | Good Night 😴 | Love 💕 | Motivational 🔥 | Rain 🌧️ | Sad 😢 | Name On Cake 🎂


Home Sad Quotes Images in English, Hindi, Marathi Sad Quotes Images For Boys in Marathi - मुलांसाठी मराठी दुःखी विचार

माझं आयुष्य सुध्दा त्या चंद्रासारखं आहे

माझं आयुष्य सुध्दा त्या चंद्रासारखं आहेमाझं आयुष्य सुध्दा
त्या चंद्रासारखं आहे,
खुश तर खुप आहे
पण एकटा ही तेवढाच आहे.

कोण म्हणत प्रेम एकदाच होतं ज्यांना हृदयाशी खेळायला जमतंकोण म्हणत प्रेम एकदाच होतं,
ज्यांना हृदयाशी खेळायला जमतं
त्यांना पुन्हा पुन्हा होतं.

प्रेम तुझं खरं असेल तर जीव तुझ्यावर ओवाळेल तीप्रेम तुझं खरं असेल तर
जीव तुझ्यावर ओवाळेल ती,
स्वत:च्याचं भावनांचं मन
शेवटी ती मारेल तरी किती.

मला याच अजिबात वाईट वाटत नाही की तू माझी नाही झालीसमला याच अजिबात वाईट वाटत नाही
की तू माझी नाही झालीस,
सुख तर या गोष्टीच आहे कि
कधीतरी तू माझी होतीस.

ती मला नेहमी म्हणायची की मी तुला माझं करूनच सोडेनती मला नेहमी म्हणायची की,
मी तुला माझं करूनच सोडेन,
आज तिने तेच केलं,
तिने मला तिचं करूनच सोडलं.

आज माझ्याच सावलीला विचारलं मीआज माझ्याच सावलीला विचारलं मी,
का चालते तू माझ्यासोबत,
सावलीने पण हसत उत्तर दिलं,
कोण आहे दुसरं तुझ्या सोबत.

आज ही ती माझ्यासाठी थोडा वेळ खर्च करतेआज ही ती
माझ्यासाठी थोडा वेळ खर्च करते,
वेळ मिळेल तेव्हा
फेसबुक वर मला सर्च करते.

माझं आयुष्य सुध्दा त्या चंद्रासारखं आहेमाझं आयुष्य सुध्दा
त्या चंद्रासारखं आहे,
खुश तर खुप आहे
पण एकटा ही तेवढाच आहे.

मी तुझ्या आयुष्यातून निघून जावं ही तुझी इच्छा होती आणिमी तुझ्या आयुष्यातून निघून जावं
ही तुझी इच्छा होती आणि,
तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात
ही माझी इच्छा होती.

जे धोका देवून गेले त्यांच्या आठवणीत रडण्यापेक्षाजे धोका देवून गेले
त्यांच्या आठवणीत रडण्यापेक्षा,
जे सोबत आहेत त्यांच्या सोबत
हसत जगायला केव्हा ही चांगले.

वेळ तर प्रत्येक जखमेवर मलम लावते पण एवढं लक्षात ठेववेळ तर प्रत्येक जखमेवर मलम लावते
पण एवढं लक्षात ठेव,
आज तू मला विसरलीस,
उद्या तुला कोणीतरी विसरेल.

खूप प्रेम केलं होतं तिच्यावर आता कुणावर करूच शकत नाहीखूप प्रेम केलं होतं तिच्यावर
आता कुणावर करूच शकत नाही.
खूप स्वप्नं पाहिली होती तिची
जी आता पूर्ण होऊ शकत नाहीत.

ती नेहमी म्हणायची जे होते ते चांगल्यासाठीच होतेती नेहमी म्हणायची,
जे होते ते चांगल्यासाठीच होते,
मग तिचं मला सोडून जाणे
हे तिच्या चांगल्यासाठी होतं का माझ्या?

गोष्टी संपतात लोक बदलतात आयुष्यही पुढे जातेगोष्टी संपतात लोक बदलतात
आयुष्यही पुढे जाते,
वेळ ही कोणासाठी थांबत नाही
आणि नेमकं हेच आपल्याला कळतं नाही.

नाही म्हणालीस जरी तू नाही दुखी होणार मीनाही म्हणालीस जरी तू,
नाही दुखी होणार मी,
जगत होतो, जगत आहे,
जगतच राहणार मी.

मनातल्या भावना तुला सांगायला मी थोडा घाबरतोयमनातल्या भावना तुला सांगायला
मी थोडा घाबरतोय,
तुच कधीतरी समजुन घेशील
अशी आशा मी करतोय.

थांब इथून पुढे मला एकट्यालाच जायचंयथांब इथून पुढे मला एकट्यालाच जायचंय,
पण धन्यवाद! तू इथवर आलीस,
सारे आयुष्य नसलीस तरी,
चार पाऊले माझी झालीस.

जाऊ दे तिला मला सोडून दुसऱ्याच्या मिठी मध्येजाऊ दे तिला मला सोडून दुसऱ्याच्या मिठी मध्ये
तसेही एवढ प्रेम करून सुद्धा जी माझी नाही झाली,
दुसऱ्याची तरी कशी होणार?

आठवण नको काढू म्हणालीस तरी ते शक्य आहे काआठवण नको काढू म्हणालीस
तरी ते शक्य आहे का,
तुझ्यापासुन वेगळ होऊन माझ्या जीवनाला
काही अर्थ आहे का.

मीच मुर्ख होतो जे तुला माझ्या आयुष्यातल्यामीच मुर्ख होतो जे तुला माझ्या आयुष्यातल्या
प्रवासातला जोडीदार समजून बसलो,
तू चालत तर माझ्या सोबत होतीस पण
तुझे डोळे दुसऱ्याच कोणाच्या शोधात होते.

मी तुला मिळवत असतांना तु मला कुठेतरी गमावत होतीसमी तुला मिळवत असतांना,
तु मला कुठेतरी गमावत होतीस,
मी तुझ्या नजरेत भरतांना मात्र,
तु माझ्या नजरेतून उतरत होतीस.


Categories