Trending - Holi

Tuesday | Army | Attitude | Congratulations 🎉 | Good Morning 🌞 | Good Night 😴 | Love 💕 | Motivational 🔥 | Rain 🌧️ | Sad 😢 | Name On Cake 🎂


Home Sad Quotes Images in English, Hindi, Marathi Sad Quotes Images For Boys in Marathi - मुलांसाठी मराठी दुःखी विचार

परकचं करायच होत तर जवळ का गं घेतलस

परकचं करायच होत तर जवळ का गं घेतलसपरकचं करायच होत
तर जवळ का गं घेतलस,
विश्वासच नव्हता तर
प्रेम का गं केलस.

प्रेम मी ही केलं प्रेम तिनं ही केलंप्रेम मी ही केलं, प्रेम तिनं ही केलं
फरक फक्त एवढाच होता की
मी प्रेम केलं तिला मिळवण्यासाठी
तिने प्रेम केलं वेळ घालवण्यासाठी.

प्रेम तुझं खरं असेल तर जीव तुझ्यावर ओवाळेल तीप्रेम तुझं खरं असेल तर
जीव तुझ्यावर ओवाळेल ती,
स्वत:च्याचं भावनांचं मन
शेवटी ती मारेल तरी किती.

तु सोडून गेलीस मला तरी मी वाट पाहणारतु सोडून गेलीस मला तरी
मी वाट पाहणार,
अखेरच्या श्वासापर्यंत
फक्त तुझा अन तुझाच राहणार.

मला याच अजिबात वाईट वाटत नाही की तू माझी नाही झालीसमला याच अजिबात वाईट वाटत नाही
की तू माझी नाही झालीस,
सुख तर या गोष्टीच आहे कि
कधीतरी तू माझी होतीस.

हसणारा चेहरा तर सगळेच पाहू शकतातहसणारा चेहरा तर सगळेच पाहू शकतात,
परंतु तुटलेले हृदय असलेला चेहरा
हे ठरावीक लोकच ओळखु शकतात.

काही लोकांना सवय असते उपयोगाला येईल त्याला धरून चालायचंकाही लोकांना सवय असते
उपयोगाला येईल त्याला धरून चालायचं,
आणि गरज संपली की सोडून द्यायचं.

परकचं करायच होत तर जवळ का गं घेतलसपरकचं करायच होत
तर जवळ का गं घेतलस,
विश्वासच नव्हता तर
प्रेम का गं केलस.

जेव्हा भूतकाळाच्या आठवणी ताज्या होतातजेव्हा भूतकाळाच्या आठवणी ताज्या होतात,
तेव्हा भरलेल्या जखमा
नकळत पुन्हा चिघळल्या जातात.

आज किनाऱ्यावर प्रत्येक लाट चिंब चिंब भिजली होतीआज किनाऱ्यावर प्रत्येक लाट
चिंब चिंब भिजली होती,
तेव्हा आठवले कुशीत माझ्या
येऊन तू निजली होती.

नाही म्हणालीस जरी तू नाही दुखी होणार मीनाही म्हणालीस जरी तू,
नाही दुखी होणार मी,
जगत होतो, जगत आहे,
जगतच राहणार मी.

कधी वाटलं नव्हतं एवढ्या लवकर साथ सोडशीलकधी वाटलं नव्हतं
एवढ्या लवकर साथ सोडशील,
भेटली तर अशी होतीस
जशी सात जन्म साथ देशील.

मीच मुर्ख होतो जे तुला माझ्या आयुष्यातल्यामीच मुर्ख होतो जे तुला माझ्या आयुष्यातल्या
प्रवासातला जोडीदार समजून बसलो,
तू चालत तर माझ्या सोबत होतीस पण
तुझे डोळे दुसऱ्याच कोणाच्या शोधात होते.

जाऊ दे तिला मला सोडून दुसऱ्याच्या मिठी मध्येजाऊ दे तिला मला सोडून दुसऱ्याच्या मिठी मध्ये
तसेही एवढ प्रेम करून सुद्धा जी माझी नाही झाली,
दुसऱ्याची तरी कशी होणार?

खूप प्रेम केलं होतं तिच्यावर आता कुणावर करूच शकत नाहीखूप प्रेम केलं होतं तिच्यावर
आता कुणावर करूच शकत नाही.
खूप स्वप्नं पाहिली होती तिची
जी आता पूर्ण होऊ शकत नाहीत.

आठवण नको काढू म्हणालीस तरी ते शक्य आहे काआठवण नको काढू म्हणालीस
तरी ते शक्य आहे का,
तुझ्यापासुन वेगळ होऊन माझ्या जीवनाला
काही अर्थ आहे का.

ज्यांच्याकडून अपेक्षा ठेवावी फक्त तेच अपेक्षा भंग करतातज्यांच्याकडून अपेक्षा ठेवावी
फक्त तेच अपेक्षा भंग करतात.
मनापासुन प्रेम करणारेच
फक्त आठवणीत रडतात.

लोकांना तुमच्या असण्याने फरक पडतोलोकांना तुमच्या असण्याने फरक पडतो,
अन्यथा तुमच्या नसण्याची
लोक हळू हळू सवय करून घेतात.

लोक तुटलेला तारा पाहुन त्याच्याकडे इच्छा पुर्ण होऊ देलोक तुटलेला तारा पाहुन त्याच्याकडे
इच्छा पुर्ण होऊ दे म्हणुन हात जोडतात,
पण जो स्वतः तुटलेला आहे
तो तुमची इच्छा काय पुर्ण करणार.

ती नेहमी म्हणायची जे होते ते चांगल्यासाठीच होतेती नेहमी म्हणायची,
जे होते ते चांगल्यासाठीच होते,
मग तिचं मला सोडून जाणे
हे तिच्या चांगल्यासाठी होतं का माझ्या?

कोण म्हणत प्रेम एकदाच होतं ज्यांना हृदयाशी खेळायला जमतंकोण म्हणत प्रेम एकदाच होतं,
ज्यांना हृदयाशी खेळायला जमतं
त्यांना पुन्हा पुन्हा होतं.


Categories