Trending - Holi

Saturday | Army | Attitude | Congratulations 🎉 | Good Morning 🌞 | Good Night 😴 | Love 💕 | Motivational 🔥 | Rain 🌧️ | Sad 😢 | Name On Cake 🎂


Home Sad Quotes Images in English, Hindi, Marathi Sad Quotes Images in Marathi - मराठी दुःखी विचार

प्रेम तेव्हा ही होते आताही आहे यापुढे ही राहील

प्रेम तेव्हा ही होते आताही आहे यापुढे ही राहीलप्रेम तेव्हा ही होते
आताही आहे यापुढे ही राहील,
ते कॉलेज थोडेच आहे
पुर्ण झालं की सोडायला.

जेव्हा काही खास लोक आपल्याला दुर्लक्षित करत असतीलजेव्हा काही खास लोक
आपल्याला दुर्लक्षित करत असतील,
तेव्हा समजून जा की,
त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्या आहेत.

कधी कधी एकटं राहणं सुद्धा चांगलं असतं कारणकधी कधी एकटं राहणं सुद्धा
चांगलं असतं कारण,
एकटे असल्यावर कोणी
आपलं मन दुखवत नसतं.

प्रेम त्याच्यावर करा ज्याचे हृदय आधीच तुटलेले आहेप्रेम त्याच्यावर करा
ज्याचे हृदय आधीच तुटलेले आहे,
कारण हृदय तुटण्याचे दुःख
त्याच्याइतके कुणालाच माहित नसते.

नाती ही झाडाच्या पानासारखी असतातनाती ही झाडाच्या पानासारखी असतात,
एकदा तुटली की
त्यांची हिरवळ कायमची निघून जाते.

छोटे छोटे रिप्लाय येऊ लागले की समजायचंछोटे छोटे रिप्लाय
येऊ लागले की समजायचं,
मोठे मोठे मेसेज
दूसरी कडे जात आहेत.

एवढे तरी माझ्यावर उपकार करुन बघएवढे तरी माझ्यावर उपकार करुन बघ,
माझ्या डोळ्यातील आसवांतल्या
वेदना ओळखून बघ.

नेहमीच आनंद मिळेल असे नाहीनेहमीच आनंद मिळेल असे नाही,
कधी कधी दुःख पण सोसावे लागते,
कितीही अहंकारी असाल तरीही,
प्रेमात मात्र कधी ना कधी झुकावेच लागते.

तुझ्या अशा फसवणुकीने मन घाबरते पुन्हा प्रेम करण्यासतुझ्या अशा फसवणुकीने
मन घाबरते पुन्हा प्रेम करण्यास,
ओळखीच्या माणसाशी देखील
आता तयार नसते बोलण्यास.

तुझ्यासाठी बघ मी किती मोठं मन केलंतुझ्यासाठी बघ मी
किती मोठं मन केलं,
तुला आवडतं खेळायला म्हणून
हृदयाचं खेळणं केलं.

प्रेमात एकदा खाल्ला धोका आता प्रेमात पडायची इच्छाच नाहीप्रेमात एकदा खाल्ला धोका
आता प्रेमात पडायची इच्छाच नाही,
आता जीवनात फक्त हसत आणि हसवत राहायचं
आता परत रडायची इच्छाच नाही.

होईलच तुला एक दिवस सखे माझ्या भोळ्या प्रेमाची जाणीवहोईलच तुला एक दिवस सखे
माझ्या भोळ्या प्रेमाची जाणीव,
भ्रमर कुणी जाता हात सोडून
भासेल तुला फक्त माझीच उणीव.

प्रेमाची खरी किंमत ते दूर गेल्यावर कळतेप्रेमाची खरी किंमत
ते दूर गेल्यावर कळते,
कितीही दुर्लक्ष केले तरी,
नजर मात्र तिथेच वळते.

माझ्यापासून दूरच जायचंय तर खुशाल जामाझ्यापासून दूरच जायचंय,
तर खुशाल जा.
फक्त एवढंच लक्षात ठेव,
पुन्हा मागे वळून बघायची
मला पण सवय नाही.

ज्याच्यावर आपण डोळे बंद करून विश्वास ठेवतो नाज्याच्यावर आपण
डोळे बंद करून विश्वास ठेवतो ना,
तेच लोक
आपला विश्वासघात करतात.

जेव्हा तुमची जवळची व्यक्ती तुमच्यावर रागवायची बंद होतेजेव्हा तुमची जवळची व्यक्ती
तुमच्यावर रागवायची बंद होते
तेव्हा समजून जा,
तुमची त्यांच्या आयुष्यातली
महत्वाची जागा गमावलीत.

जीवनात जर तुम्हाला कोणी आवडल तरजीवनात जर तुम्हाला कोणी आवडल
तर त्याला फक्त आठवणीत ठेवा,
प्रेम करू नका कारण प्रेम संपत
पण आठवणी कधीच संपत नाही.

रहा तु कुठेही पण जप मात्र स्वतःलारहा तु कुठेही
पण जप मात्र स्वतःला.
आडोशाला उभे राहून
पाहीन मी तुझ्या सुखाला.

एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचे हृदय खुप किंमती आहेएक गोष्ट लक्षात ठेवा
तुमचे हृदय खुप किंमती आहे,
त्यामुळे प्रयत्न करा की त्यामध्ये राहणारा
सुध्दा त्या लायकीचा असावा.

तू दिलेल्या दुःखाने मला बरेच काही शिकवलेतू दिलेल्या दुःखाने
मला बरेच काही शिकवले,
जग हे कसे असते
शेवटी तूच मला दाखवले.

तुझ्यासाठी खूप सोपे असेल मला विसरणंतुझ्यासाठी खूप सोपे असेल
मला विसरणं,
पण माझ्यासाठी खूप कठीण आहे,
तुला विसरून जगणं.


Categories