Trending - Happy Republic Day Wishes Quotes Status Images

Tuesday | Army | Attitude | Congratulations 🎉 | Good Morning 🌞 | Good Night 😴 | Love 💕 | Motivational 🔥 | Rain 🌧️ | Sad 😢 | Name On Cake 🎂


Home Sad Quotes Sad Quotes Images in Marathi

Sad Quotes Images in Marathi - मराठी दुःखी विचार

Share :


तुझ्यासाठी बघ मी किती मोठं मन केलंतुझ्यासाठी बघ मी
किती मोठं मन केलं,
तुला आवडतं खेळायला म्हणून
हृदयाचं खेळणं केलं.

ज्याच्यावर आपण डोळे बंद करून विश्वास ठेवतो नाज्याच्यावर आपण
डोळे बंद करून विश्वास ठेवतो ना,
तेच लोक
आपला विश्वासघात करतात.

तुझ्यासाठी खूप सोपे असेल मला विसरणंतुझ्यासाठी खूप सोपे असेल
मला विसरणं,
पण माझ्यासाठी खूप कठीण आहे,
तुला विसरून जगणं.

प्रेमाची खरी किंमत ते दूर गेल्यावर कळतेप्रेमाची खरी किंमत
ते दूर गेल्यावर कळते,
कितीही दुर्लक्ष केले तरी,
नजर मात्र तिथेच वळते.

नशिबात आणि हृदयात फक्त एवढाच फरक असतोनशिबात आणि हृदयात फक्त एवढाच फरक असतो,
जो हृदयात असतो तो नशिबात नसतो
आणि जो नशिबात असतो तो हृदयात नसतो.

कधी कधी एकटं राहणं सुद्धा चांगलं असतं कारणकधी कधी एकटं राहणं सुद्धा
चांगलं असतं कारण,
एकटे असल्यावर कोणी
आपलं मन दुखवत नसतं.

एवढे तरी माझ्यावर उपकार करुन बघएवढे तरी माझ्यावर उपकार करुन बघ,
माझ्या डोळ्यातील आसवांतल्या
वेदना ओळखून बघ.

जीवनात जोडलेली नाती कधी तोडायची नसतातजीवनात जोडलेली नाती
कधी तोडायची नसतात,
छोट्याश्या वादळानं
विश्वासाची घर मोडायची नसतात.

कोणाची आठवण येणं कठीण नाहीकोणाची आठवण येणं कठीण नाही
कठीण आहे ते म्हणजे मरेपर्यंत साथ देणे,
असे मोजकेच असतात
तेच आयुष्यभर साथ देतात.

भावना मलाही आहेत पण त्या मुक्त करता येत नाहीतभावना मलाही आहेत
पण त्या मुक्त करता येत नाहीत,
गहिवरल्या मनातून त्या
व्यक्त करता येत नाहीत.

जेव्हा तुमची जवळची व्यक्ती तुमच्यावर रागवायची बंद होतेजेव्हा तुमची जवळची व्यक्ती
तुमच्यावर रागवायची बंद होते
तेव्हा समजून जा,
तुमची त्यांच्या आयुष्यातली
महत्वाची जागा गमावलीत.

प्रेमाचं सारं कर्ज फेडलंय मी हिशोब उरलाय तो फक्तप्रेमाचं सारं कर्ज फेडलंय मी
हिशोब उरलाय तो फक्त,
तू दिलेल्या जखमांचा.

जगाची रीतच न्यारी आहेजगाची रीतच न्यारी आहे,
इथे सगळ्यांना आपली प्रितच प्यारी आहे,
मी म्हणत नाही शेवटपर्यंत साथ दे,
पण शक्य आहे तोपर्यंत, माझा हातात हात घे.

छोटे छोटे रिप्लाय येऊ लागले की समजायचंछोटे छोटे रिप्लाय
येऊ लागले की समजायचं,
मोठे मोठे मेसेज
दूसरी कडे जात आहेत.

रहा तु कुठेही पण जप मात्र स्वतःलारहा तु कुठेही
पण जप मात्र स्वतःला.
आडोशाला उभे राहून
पाहीन मी तुझ्या सुखाला.

प्रेमात एकदा खाल्ला धोका आता प्रेमात पडायची इच्छाच नाहीप्रेमात एकदा खाल्ला धोका
आता प्रेमात पडायची इच्छाच नाही,
आता जीवनात फक्त हसत आणि हसवत राहायचं
आता परत रडायची इच्छाच नाही.

होईलच तुला एक दिवस सखे माझ्या भोळ्या प्रेमाची जाणीवहोईलच तुला एक दिवस सखे
माझ्या भोळ्या प्रेमाची जाणीव,
भ्रमर कुणी जाता हात सोडून
भासेल तुला फक्त माझीच उणीव.

कधीतर संपेल ना हा त्रास संपेल कधी तर हा एकटेपणाकधीतर संपेल ना हा त्रास
संपेल कधी तर हा एकटेपणा,
चार दिवसाच्या आयुष्यात
एक दिवस तरी चांगला असेलच ना.

तुझ्या अशा फसवणुकीने मन घाबरते पुन्हा प्रेम करण्यासतुझ्या अशा फसवणुकीने
मन घाबरते पुन्हा प्रेम करण्यास,
ओळखीच्या माणसाशी देखील
आता तयार नसते बोलण्यास.

माझ्यापासून दूरच जायचंय तर खुशाल जामाझ्यापासून दूरच जायचंय,
तर खुशाल जा.
फक्त एवढंच लक्षात ठेव,
पुन्हा मागे वळून बघायची
मला पण सवय नाही.

वावटळ आठवणींचे आज मी पाहिलेवावटळ आठवणींचे आज मी पाहिले,
स्वप्नातील घर तुझे माझे
आज पुन्हा एकदा त्यात वाहिले.

प्रेम तेव्हा ही होते आताही आहे यापुढे ही राहीलप्रेम तेव्हा ही होते
आताही आहे यापुढे ही राहील,
ते कॉलेज थोडेच आहे
पुर्ण झालं की सोडायला.

प्रेम त्याच्यावर करा ज्याचे हृदय आधीच तुटलेले आहेप्रेम त्याच्यावर करा
ज्याचे हृदय आधीच तुटलेले आहे,
कारण हृदय तुटण्याचे दुःख
त्याच्याइतके कुणालाच माहित नसते.

कुठेही रहा पण सुखात रहा सुख माझे त्यात आहेकुठेही रहा पण सुखात रहा
सुख माझे त्यात आहे,
स्वतःचा जीव जपत रहा
कारण जीव माझा तुझ्यात आहे.

कोसळणारा पाऊस पाहून मला नेहमीच एक प्रश्न पडतोकोसळणारा पाऊस पाहून
मला नेहमीच एक प्रश्न पडतो,
माझे तर ठीक आहे
पण हा कोणासाठी रडतो.

प्रेम करणं खुप सोपी गोष्ट आहे पण ते ज्या व्यक्तीवर आहेप्रेम करणं खुप सोपी गोष्ट आहे
पण ते ज्या व्यक्तीवर आहे,
त्या व्यक्तीला पटवून देणं
खुप अवघड आहे.

एखाद्याला सोडून जातांना मागे पहावसं वाटलं तर पुढे जाऊ नयेएखाद्याला सोडून जातांना,
मागे पहावसं वाटलं तर पुढे जाऊ नये,
जीवघेण्या माणसांच्या गर्दीत एकटं राहण्यापेक्षा,
जीव लावणाऱ्या माणसांच्या मनात भरून रहावं.

नेहमीच आनंद मिळेल असे नाहीनेहमीच आनंद मिळेल असे नाही,
कधी कधी दुःख पण सोसावे लागते,
कितीही अहंकारी असाल तरीही,
प्रेमात मात्र कधी ना कधी झुकावेच लागते.

जेव्हा काही खास लोक आपल्याला दुर्लक्षित करत असतीलजेव्हा काही खास लोक
आपल्याला दुर्लक्षित करत असतील,
तेव्हा समजून जा की,
त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्या आहेत.

जीवनात जर तुम्हाला कोणी आवडल तरजीवनात जर तुम्हाला कोणी आवडल
तर त्याला फक्त आठवणीत ठेवा,
प्रेम करू नका कारण प्रेम संपत
पण आठवणी कधीच संपत नाही.

रस्ता बघून चल नाहीतर एक दिवस असा येईलरस्ता बघून चल
नाहीतर एक दिवस असा येईल,
की वाटेतले मुके दगडही
प्रश्न विचारू लागतील.

आज पर्यत जे बोलता नाही आलेआज पर्यत जे बोलता नाही आले
आज ते सारे तुझ्यापुढे बोलणार,
नाही जगु शकत तुझ्याशिवाय
हेच तुला सांगणार.

आठवणीत नाही ठेवलस तरी चालेलआठवणीत नाही ठेवलस तरी चालेल
पण विसरायचा प्रयत्न करु नको,
तुझ्यासाठी जग सोडायची तयारी आहे माझी
पण तु दुसऱ्यासाठी मला सोडु नको.

कधी कोणाच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ देऊ नयेकधी कोणाच्या डोळ्यामध्ये
पाणी येऊ देऊ नये,
हसवता नाही आलं तरी
अश्रूंचं कारण होऊ नये.

जवळची नाती ही माणसाला कधी कधी खूप छळतातजवळची नाती ही माणसाला
कधी कधी खूप छळतात,
जितके जास्त जपाल तितके
आपणाला आणखी दुर लोटतात.

तू दिलेल्या दुःखाने मला बरेच काही शिकवलेतू दिलेल्या दुःखाने
मला बरेच काही शिकवले,
जग हे कसे असते
शेवटी तूच मला दाखवले.

एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचे हृदय खुप किंमती आहेएक गोष्ट लक्षात ठेवा
तुमचे हृदय खुप किंमती आहे,
त्यामुळे प्रयत्न करा की त्यामध्ये राहणारा
सुध्दा त्या लायकीचा असावा.

माहिती आहे तुझ्या नजरेत मला काहीच किंमत नाहीमाहिती आहे तुझ्या नजरेत
मला काहीच किंमत नाही.
पण माझी किंमत त्यांना विचार,
ज्यांना मी वळून सुद्धा पाहत नाही.

कुणाला कितीही आपण आपलं मानलं तरीहीकुणाला कितीही आपण
आपलं मानलं तरीही,
शेवटी ते परकेच ठरतात.

नाती ही झाडाच्या पानासारखी असतातनाती ही झाडाच्या पानासारखी असतात,
एकदा तुटली की
त्यांची हिरवळ कायमची निघून जाते.




Categories