Trending - Holi

Tuesday | Army | Attitude | Congratulations 🎉 | Good Morning 🌞 | Good Night 😴 | Love 💕 | Motivational 🔥 | Rain 🌧️ | Sad 😢 | Name On Cake 🎂


Home Friendship Day Quotes in Hindi, English Happy Friendship Day Quotes Images in Marathi - मैत्री दिनाच्या शुभेच्छा

मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फायदा आहे

मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फायदा आहेमैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फायदा आहे,
मैत्रीला कुठले नियम नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहे.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फायदा आहेमैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फायदा आहे,
मैत्रीला कुठले नियम नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहे.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मैत्री म्हणजे संकटाशी झुंजणारा वारा असतोमैत्री म्हणजे संकटाशी झुंजणारा वारा असतो,
विश्वासाने वाहणारा आपुलकीचा झरा असतो.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

देव पण न जाणो कोठून कसे नाते जुळवितोदेव पण न जाणो कोठून कसे नाते जुळवितो,
अनोळखी माणसांना हृदयात स्थान देतो,
ज्यांना कधी ओळखतही नसतो,
त्यांना पार जीवाचे जिवलग बनवतो.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आमची मैत्री समजायला थोडा वेळ लागेलआमची मैत्री समजायला थोडा वेळ लागेल
आणि जेव्हा समजेल तेव्हा तुम्हाला वेड लागेल.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

नुसता रुबाबच ‬नाही तर धमक पण आहेनुसता रुबाबच ‬नाही तर धमक पण आहे,
नुसता पैसा नाही तर मनाची श्रीमंती पण आहे,
आणि म्हणुनच तुम्ही‪ मित्र‬ असल्याचा
नुसता गर्वच नाही तर‪ माज‬ पण आहे.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मैत्री म्हणजे एक भास जो कधीही दुखावत नाहीमैत्री म्हणजे एक भास जो कधीही दुखावत नाही,
आणि एक गोड नातं जे कधी संपतच नाही.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

दोन गोष्टी सोडुन मैत्री करा एक खोटेपणा आणि दोन मोठेपणादोन गोष्टी सोडुन मैत्री करा,
एक खोटेपणा आणि दोन मोठेपणा.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

कुठलंही नातं नसताना  आयुष्यभर साथ देते ती मैत्रीकुठलंही नातं नसताना
आयुष्यभर साथ देते ती मैत्री.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

सगळी नाती ही जन्माच्या आधीपासूनच तयार असतातसगळी नाती ही जन्माच्या आधीपासूनच तयार असतात,
पण जन्मल्यानंतर एकच नातं आहे
जे स्वतःला तयार करता येतं ते म्हणजे मैत्री.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रेमाच्या चौकात कितीपण फिरा मित्रांच्या कट्यांवर येणारी मज्जाप्रेमाच्या चौकात कितीपण फिरा,
मित्रांच्या कट्यांवर येणारी मज्जा
काही औरच असते.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

श्वासातला श्वास असते मैत्री ओठातला घास असते मैत्रीश्वासातला श्वास असते मैत्री,
ओठातला घास असते मैत्री,
काळजाला काळजाची आस असते मैत्री,
कोणीही जवळ नसताना तुझी साथ असते मैत्री.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आई म्हणजे भेटीला आलेला देव पत्नी म्हणजे देवाने दिलेली भेटआई म्हणजे भेटीला आलेला देव,
पत्नी म्हणजे देवाने दिलेली भेट,
आणि मित्र म्हणजे,
देवाला ही न मिळणारी भेट.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

सागराचे पाणी कधी आटणार नाहीसागराचे पाणी कधी आटणार नाही,
मनाची आठवण कधी मिटणार नाही ,
एक जन्म काय हजार जन्म झाले तरी ,
तुझे आणी माझी मैत्री कधीच तुटणार नाही.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

एका वर्षात पन्नास मित्र बनवणे सोपं आहेएका वर्षात पन्नास मित्र बनवणे सोपं आहे,
पण पन्नास वर्ष एकासोबतच मैत्री ठेवणे कठीण आहे.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रत्येकाच्या आयुष्यात ती एक मैत्रीण असतेचप्रत्येकाच्या आयुष्यात ती एक मैत्रीण असतेच
जिला थोडं काही बोललं तर लगेच फुगून बसते.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

असे हृदय तयार करा की त्याला कधी तडा जाणार नाहीअसे हृदय तयार करा की, त्याला कधी तडा जाणार नाही,
असे हास्य तयार करा की, हृदयाला त्रास होणार नाही,
असा स्पर्श करा की, त्याने जखम होणार नाही,
अशी मैत्री करा की, त्याचा शेवट कधी होणार नाही.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

समोरच्या मनाची काळजी तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेतासमोरच्या मनाची काळजी तुम्ही
तुमच्या मनापेक्षा जास्त घेता,
याची जाणीव म्हणजे मैत्री.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

जीवनात कितीही मित्र भेटू द्याजीवनात कितीही मित्र भेटू द्या,
पण आपल्या शाळेतल्या
मित्रांना कधीच विसरता येत नाही.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

कधी हसायचे असते कधी रुसायचे असतेकधी हसायचे असते कधी रुसायचे असते,
मैत्रीरुपी वृक्षाला आयुष्य भर जपायच असते.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

फुलांबरोबर काय मैत्री करायची ती तर एकदा फुलतात आणि कोमेजून जातातफुलांबरोबर काय मैत्री करायची
ती तर एकदा फुलतात आणि कोमेजून जातात,
मैत्री करायची असेल तर ती काट्यांसोबत करावी
एकदा टोचलं की कायम लक्षात राहतात.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


Categories