Trending - Holi

Saturday | Army | Attitude | Congratulations 🎉 | Good Morning 🌞 | Good Night 😴 | Love 💕 | Motivational 🔥 | Rain 🌧️ | Sad 😢 | Name On Cake 🎂


Home Friendship Day Wishes Happy Friendship Day Wishes Images in Marathi - मैत्री दिनाच्या शुभेच्छा

आयुष्यात जास्त सुख मिळाले तर वळून बघ

आयुष्यात जास्त सुख मिळाले तर वळून बघआयुष्यात जास्त सुख मिळाले तर
वळून बघ मी तुझ्या मागे असेन,
पण दुखामध्ये वळून बघू नकोस
कारण तेव्हा मी तुझ्या सोबतच असेन.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मैत्री म्हणजे एक प्रेमळ हृदय  जे कधी तिरस्कार करत नाहीमैत्री म्हणजे एक प्रेमळ हृदय
जे कधी तिरस्कार करत नाही,
एका गालावरील खळी
जी कधीही रडू देत नाही.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मैत्री कधी संपत नसतेमैत्री कधी संपत नसते,
आशेविना इच्छा पूरी होत नसते,
तुझ्या जीवनात मला ओझे नको समजुस,
कारण डोळ्यांना कधी पापण्यांचे ओझे नसते.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मैत्री हि नेहमी गोड असावी जीवनात तिला कशाची तोड नसावीमैत्री हि नेहमी गोड असावी,
जीवनात तिला कशाची तोड नसावी,
सुखात ती हसावी, दुःखात ती रडावी,
पण आयुष्यभर ती आपल्या सोबत असावी.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

रक्ताची नाती जन्माने मिळतात मानलेली नाती मनाने जुळतातरक्ताची नाती जन्माने मिळतात,
मानलेली नाती मनाने जुळतात,
पण नाती नसतानाही जी बंधनं जुळतात,
त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

ओठावर तूझ्या स्मित हास्य असु देओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे,
जीवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे,
जीवनाच्या वाटेवर अनेक मित्र मिळतील तुला परंतु,
हदयाच्या एका बाजुस जागा मात्र माझी असु दे.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

विसरु नको तु मला विसरणार नाही मी तुलाविसरु नको तु मला, विसरणार नाही मी तुला,
विसरतो का कधी कोण आपल्या मिञाला,
मैत्रीण तर तुच आहेस माझी खास,
कस विसरु शकतो मी तुला.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

लिहीताना थरथरले हात माझे आणि शाईतून तुझं नावच सांडलंलिहीताना थरथरले हात माझे
आणि शाईतून तुझं नावच सांडलं,
अक्षरात का होईना
मी मैत्रीला सर्वांपुढे मांडलं.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आयुष्यात जास्त सुख मिळाले तर वळून बघआयुष्यात जास्त सुख मिळाले तर
वळून बघ मी तुझ्या मागे असेन,
पण दुखामध्ये वळून बघू नकोस
कारण तेव्हा मी तुझ्या सोबतच असेन.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मित्र तुला मानलय मैत्रीचा अपमान कधी करू नकोसमित्र तुला मानलय
मैत्रीचा अपमान कधी करू नकोस.
जग फार मोठं आहे
त्यात मित्रांना कधी विसरु नकोस.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मैत्री असावी मुक्त गाणाऱ्या पाखरांसारखीमैत्री असावी मुक्त गाणाऱ्या पाखरांसारखी,
मैत्रीचं नातं असतं नाजूक फुलासारखं फुलणारं,
एकदा फुलल्यावर आयुष्यभर गंध देणारं.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

पावसात जितका ओलावा नाही तितकापावसात जितका ओलावा नाही तितका
प्रेमाचा जिव्हाळा आपल्या नात्यात आहे,
ही नुसतीच मैत्री आहे की जगावेगळं प्रेम आहे.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आयुष्यात माझ्या जेव्हा कधी दुःखाची लाट होतीआयुष्यात माझ्या जेव्हा कधी दुःखाची लाट होती,
सावलीलाही भिणारी एकट्याची अशी वाट होती,
तेव्हा फक्त मित्रा तुझी आणि तुझीच साथ होती.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

ना सजवायची असते ना गाजवायची असतेना सजवायची असते ना गाजवायची असते,
ती तर नुसती रुजवायची असते.
मैत्रीत ना जीव द्यायचा असतो ना घ्यायचा असतो
इथे फक्त जीव लावायचा असतो.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मैत्री म्हणजे थोडं घेणं मैत्री म्हणजे खूप देणंमैत्री म्हणजे थोडं घेणं
मैत्री म्हणजे खूप देणं,
मैत्री म्हणजे देता देता
समोरच्याच होऊन जाणं.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

शब्दा पेक्षा सोबतीचे सामर्थ्य जास्त असतेशब्दा पेक्षा सोबतीचे
सामर्थ्य जास्त असते,
म्हणून मैत्रीचे खरे समाधान
खांद्यावरच्या हातात असते.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मैत्रीला रंग नाही तरीही ती रंगीत आहेमैत्रीला रंग नाही तरीही ती रंगीत आहे
मैत्रीला चेहरा नाही तरीही ती सुंदर आहे,
मैत्रीला घर नाही म्हणूनच
ती माझ्या आणि तुझ्या हृदयात आहे.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मैत्री नको फुलासारखी शंभर सुगंध देणारीमैत्री नको फुलासारखी, शंभर सुगंध देणारी.
नको सूर्यासारखी, सतत तापलेली.
नको चंद्रासारखी, दिवसा साथ न देणारी.
नको सावली सारखी, कायम पाठलाग करणारी.
मैत्री हवी अश्रुसारखी, सुख दुखात समान साथ देणारी.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मैत्री म्हणजे सुंदर पहाट कधीही न हरवणारी दोस्तीची वाटमैत्री म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी दोस्तीची वाट,
मैत्री म्हणजे हवेतला ऊबदार गारवा
अन् जणू दरवळणारा मारवा.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

बंधना पलीकडे एक नाते असावेबंधना पलीकडे एक नाते असावे,
शब्दांचे बंधन त्याला नसावे,
एक प्रेमळ भावनांचा आधार असावा,
दु:खाला तिथे थारा नसावा,
असा गोडवा एक आपल्या मैत्रीत असावा.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मैत्री हसवणारी असावी मैत्री चिडवणारी असावीमैत्री हसवणारी असावी, मैत्री चिडवणारी असावी,
प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी,
एक वेळेस ती भांडणारी असावी,
पण कधीच बदलणारी नसावी.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


Categories