Trending - Holi

Saturday | Army | Attitude | Congratulations 🎉 | Good Morning 🌞 | Good Night 😴 | Love 💕 | Motivational 🔥 | Rain 🌧️ | Sad 😢 | Name On Cake 🎂


Home Friendship Day Wishes Happy Friendship Day Wishes Images in Marathi - मैत्री दिनाच्या शुभेच्छा

मैत्री म्हणजे अलगद स्पर्श मनाचा

मैत्री म्हणजे अलगद स्पर्श मनाचामैत्री म्हणजे अलगद स्पर्श मनाचा,
मैत्री आणि प्रेम म्हणजे अतुट बंध आयुष्याचा.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 जोडले जाते ते नाते जी जडते ती सवयजे जोडले जाते ते नाते, जी जडते ती सवय,
जी थांबते ती ओढ, जे वाढते ते प्रेम,
जो संपतो तो श्वास,
पण निरंतर राहते ती मैत्री, आणि फक्त मैत्री.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मैत्री हसवणारी असावी मैत्री चिडवणारी असावीमैत्री हसवणारी असावी, मैत्री चिडवणारी असावी,
प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी,
एक वेळेस ती भांडणारी असावी,
पण कधीच बदलणारी नसावी.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

लिहीताना थरथरले हात माझे आणि शाईतून तुझं नावच सांडलंलिहीताना थरथरले हात माझे
आणि शाईतून तुझं नावच सांडलं,
अक्षरात का होईना
मी मैत्रीला सर्वांपुढे मांडलं.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

सुकलेले फुल सुगंध देऊन जातातसुकलेले फुल सुगंध देऊन जातात,
गेलेले क्षण आठवणी देऊन जातात,
प्रत्येकाशी ओळख असतेच निराळी,
कोणी मैत्रीत प्रेम तर,
कोणी प्रेमात मैत्री देऊन जातात.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आयुष्यात जास्त सुख मिळाले तर वळून बघआयुष्यात जास्त सुख मिळाले तर
वळून बघ मी तुझ्या मागे असेन,
पण दुखामध्ये वळून बघू नकोस
कारण तेव्हा मी तुझ्या सोबतच असेन.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मैत्रीचे बंध कधीच नसतात तुटणारेमैत्रीचे बंध कधीच नसतात तुटणारे,
जुन्या आठवणींना उजाळा देत
गालातल्या गालात हसणारे.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

पावसात जितका ओलावा नाही तितकापावसात जितका ओलावा नाही तितका
प्रेमाचा जिव्हाळा आपल्या नात्यात आहे,
ही नुसतीच मैत्री आहे की जगावेगळं प्रेम आहे.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मैत्री असावी मुक्त गाणाऱ्या पाखरांसारखीमैत्री असावी मुक्त गाणाऱ्या पाखरांसारखी,
मैत्रीचं नातं असतं नाजूक फुलासारखं फुलणारं,
एकदा फुलल्यावर आयुष्यभर गंध देणारं.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मैत्री नको फुलासारखी शंभर सुगंध देणारीमैत्री नको फुलासारखी, शंभर सुगंध देणारी.
नको सूर्यासारखी, सतत तापलेली.
नको चंद्रासारखी, दिवसा साथ न देणारी.
नको सावली सारखी, कायम पाठलाग करणारी.
मैत्री हवी अश्रुसारखी, सुख दुखात समान साथ देणारी.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आयुष्याच्या वाटेवरती किती मिळती सखे सोबतीआयुष्याच्या वाटेवरती
किती मिळती सखे सोबती,
जीवन आपुले सुखी करूया
हात तयांचे घेऊन हाती.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

ओठावर तूझ्या स्मित हास्य असु देओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे,
जीवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे,
जीवनाच्या वाटेवर अनेक मित्र मिळतील तुला परंतु,
हदयाच्या एका बाजुस जागा मात्र माझी असु दे.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मैत्री म्हणजे अलगद स्पर्श मनाचामैत्री म्हणजे अलगद स्पर्श मनाचा,
मैत्री आणि प्रेम म्हणजे अतुट बंध आयुष्याचा.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

नाती प्रेम आणि मैत्री तर सगळीकडेच असतातनाती, प्रेम आणि मैत्री
तर सगळीकडेच असतात,
पण परिपूर्ण तिथेच होतात
जिथे त्यांना आदर मिळतो.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मैत्री असावी चंदनासारखी सुगंध देणाऱ्‍या फुलासारखीमैत्री असावी चंदनासारखी, सुगंध देणाऱ्‍या फुलासारखी,
जशी तुटलेल्या ताऱ्याला आधार देणाऱ्या धरतीसारखी,
प्रकाशाचे तेज घेऊन सावलीसारखी कोमल असावी.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

काय फरक पडतो मैत्री जुनी असते की नवी असतेकाय फरक पडतो
मैत्री जुनी असते की नवी असते,
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
मैत्री मात्र हवी असते.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मित्राचा राग आला तरी त्यांना सोडता येत नाहीमित्राचा राग आला तरी
त्यांना सोडता येत नाही,
कारण दुःख असो वा सुख
ते आपल्याला एकटे कधीच सोडत नाही.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आयुष्यात माझ्या जेव्हा कधी दुःखाची लाट होतीआयुष्यात माझ्या जेव्हा कधी दुःखाची लाट होती,
सावलीलाही भिणारी एकट्याची अशी वाट होती,
तेव्हा फक्त मित्रा तुझी आणि तुझीच साथ होती.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मैत्रीतल्या प्रेमाला कधीच अंत नसतोमैत्रीतल्या प्रेमाला कधीच अंत नसतो,
मार्ग कोणताही असू दे
तो जगाहून सुंदर असतो.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मैत्री म्हणजे विश्वास धीर आणि दिलासामैत्री म्हणजे विश्वास, धीर आणि दिलासा,
मनाची कळी उमलतांना पडलेला पहिला थेंब,
मैत्री म्हणजे दोन जीवांमधला सेतू,
मैत्रीचा दुसरा अर्थ मी आणि तू.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

बंधना पलीकडे एक नाते असावेबंधना पलीकडे एक नाते असावे,
शब्दांचे बंधन त्याला नसावे,
एक प्रेमळ भावनांचा आधार असावा,
दु:खाला तिथे थारा नसावा,
असा गोडवा एक आपल्या मैत्रीत असावा.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


Categories