Trending - Holi

Saturday | Army | Attitude | Congratulations 🎉 | Good Morning 🌞 | Good Night 😴 | Love 💕 | Motivational 🔥 | Rain 🌧️ | Sad 😢 | Name On Cake 🎂


Home Friendship Day Wishes Happy Friendship Day Wishes Images in Marathi - मैत्री दिनाच्या शुभेच्छा

आयुष्याच्या वाटेवरती किती मिळती सखे सोबती

आयुष्याच्या वाटेवरती किती मिळती सखे सोबतीआयुष्याच्या वाटेवरती
किती मिळती सखे सोबती,
जीवन आपुले सुखी करूया
हात तयांचे घेऊन हाती.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मित्राचा राग आला तरी त्यांना सोडता येत नाहीमित्राचा राग आला तरी
त्यांना सोडता येत नाही,
कारण दुःख असो वा सुख
ते आपल्याला एकटे कधीच सोडत नाही.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आकाशात चंद्रासाठी चांदण्या खूप आहेआकाशात चंद्रासाठी चांदण्या खूप आहे,
पण चांदण्यासाठी चंद्र एकच आहे,
तुझ्यासाठी मित्र खूप असतील,
पण माझ्यासाठी फक्त तू आहे.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

विसरु नको तु मला विसरणार नाही मी तुलाविसरु नको तु मला, विसरणार नाही मी तुला,
विसरतो का कधी कोण आपल्या मिञाला,
मैत्रीण तर तुच आहेस माझी खास,
कस विसरु शकतो मी तुला.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

नाते किती जुने यावर मैत्री नाही टिकतनाते किती जुने यावर मैत्री नाही टिकत,
नाते टिकायला मैत्री खोल असावी लागते,
कुठेही बी पेरल्यावर झाड नाही उगवत,
जमीन मुळात ओली असावी लागते.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

ना सजवायची असते ना गाजवायची असतेना सजवायची असते ना गाजवायची असते,
ती तर नुसती रुजवायची असते.
मैत्रीत ना जीव द्यायचा असतो ना घ्यायचा असतो
इथे फक्त जीव लावायचा असतो.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

बंधना पलीकडे एक नाते असावेबंधना पलीकडे एक नाते असावे,
शब्दांचे बंधन त्याला नसावे,
एक प्रेमळ भावनांचा आधार असावा,
दु:खाला तिथे थारा नसावा,
असा गोडवा एक आपल्या मैत्रीत असावा.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मैत्री नको फुलासारखी शंभर सुगंध देणारीमैत्री नको फुलासारखी, शंभर सुगंध देणारी.
नको सूर्यासारखी, सतत तापलेली.
नको चंद्रासारखी, दिवसा साथ न देणारी.
नको सावली सारखी, कायम पाठलाग करणारी.
मैत्री हवी अश्रुसारखी, सुख दुखात समान साथ देणारी.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

पावसातुन जेवढा ओलावा मिळत नाहीपावसातुन जेवढा ओलावा मिळत नाही
तेवढा जिव्हाळा मैत्री मधुन मिळतो,
मैत्री मधल्या सावलीचा अर्थ
कधी तरी उन्हातुन आल्यावरच कळतो.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मैत्रीचे बंध कधीच नसतात तुटणारेमैत्रीचे बंध कधीच नसतात तुटणारे,
जुन्या आठवणींना उजाळा देत
गालातल्या गालात हसणारे.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आयुष्याच्या वाटेवरती किती मिळती सखे सोबतीआयुष्याच्या वाटेवरती
किती मिळती सखे सोबती,
जीवन आपुले सुखी करूया
हात तयांचे घेऊन हाती.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मैत्री हि नेहमी गोड असावी जीवनात तिला कशाची तोड नसावीमैत्री हि नेहमी गोड असावी,
जीवनात तिला कशाची तोड नसावी,
सुखात ती हसावी, दुःखात ती रडावी,
पण आयुष्यभर ती आपल्या सोबत असावी.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मैत्री हसवणारी असावी मैत्री चिडवणारी असावीमैत्री हसवणारी असावी, मैत्री चिडवणारी असावी,
प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी,
एक वेळेस ती भांडणारी असावी,
पण कधीच बदलणारी नसावी.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

रोजच आठवण यावी असे काही नाहीरोजच आठवण यावी असे काही नाही,
रोजच बोलणे व्हावे असेही काही नाही,
मात्र एकमेकांची विचारपूस व्हावी याला खात्री म्हणतात,
आणि ह्या खात्रीची जाणीव असणे यालाच मैत्री म्हणतात.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

ओठावर तूझ्या स्मित हास्य असु देओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे,
जीवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे,
जीवनाच्या वाटेवर अनेक मित्र मिळतील तुला परंतु,
हदयाच्या एका बाजुस जागा मात्र माझी असु दे.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मैत्री म्हणजे विश्वास धीर आणि दिलासामैत्री म्हणजे विश्वास, धीर आणि दिलासा,
मनाची कळी उमलतांना पडलेला पहिला थेंब,
मैत्री म्हणजे दोन जीवांमधला सेतू,
मैत्रीचा दुसरा अर्थ मी आणि तू.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 जोडले जाते ते नाते जी जडते ती सवयजे जोडले जाते ते नाते, जी जडते ती सवय,
जी थांबते ती ओढ, जे वाढते ते प्रेम,
जो संपतो तो श्वास,
पण निरंतर राहते ती मैत्री, आणि फक्त मैत्री.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मैत्री हे नातचं आहे जे कायम जपायच असतमैत्री हे नातचं आहे जे कायम जपायच असत.
एकमेकाच्या यशासाठी सर्वस्व अर्पण करायच असत.
जीवनाच्या या वाटेवर तुझी माझी मैत्री जिवंत राहु दे.
तुझ्या काही आठवणींवर माझा ही हक्क राहु दे.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मैत्री म्हणजे अलगद स्पर्श मनाचामैत्री म्हणजे अलगद स्पर्श मनाचा,
मैत्री आणि प्रेम म्हणजे अतुट बंध आयुष्याचा.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आयुष्यात जास्त सुख मिळाले तर वळून बघआयुष्यात जास्त सुख मिळाले तर
वळून बघ मी तुझ्या मागे असेन,
पण दुखामध्ये वळून बघू नकोस
कारण तेव्हा मी तुझ्या सोबतच असेन.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आपली मैत्री एक फुल आहे ज्याला मी तोडू शकत नाहीआपली मैत्री एक फुल आहे,
ज्याला मी तोडू शकत नाही
आणि सोडू ही शकत नाही,
कारण तोडले तर सुकून जाईल आणि
सोडले तर कोणी दुसरा घेऊन जाईल.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


Categories