आयुष्यात सर्वात मोठं सुख
म्हणजे बाबा असणं आणि,
तुम्ही माझे वडील आहात हे
माझं सर्वात मोठं भाग्य आहे.
हॅप्पी फादर्स डे!
झोप आपली विसरून झोपवले आम्हाला,
अश्रू आपले पाडून हसवले आम्हाला,
कुशीत घेऊन खेळवले आम्हाला,
जीवनातील प्रत्येक सुख दिले वडिलांनी आम्हाला.
हॅप्पी फादर्स डे!
बाबा आज जग मला तुमच्या नावाने ओळखते,
हे खरे आहे पण मला खात्री आहे की
तुमच्या आशीर्वादाने मी इतका कर्तुत्ववान होईल,
एक दिवस हे जग तुम्हाला माझ्या नावाने ओळखेल.
हॅप्पी फादर्स डे!
स्वतः साधा मोबाईल वापरून,
तुम्हाला स्टायलिश मोबाईल घेऊन देतो,
तुमच्या रिचार्ज चे पैसे स्वतःच भरतो,
तुमचा आवाज ऐकण्यासाठी तळमळतो,
तो बाप असतो.
हॅप्पी फादर्स डे!
कसं जगायचं आणि कसं
वागायचं हे तुम्ही शिकवलंत,
आणि त्यामुळेच आज या
जगात जगायला शिकलोय.
हॅप्पी फादर्स डे!
पुस्तके वाचून नाही तर
मी वाटेतील अडथळ्यांकडून शिकलो आहे,
आणि वडिलांमुळेच संकटांमध्ये
मी हसणे शिकलो आहे.
हॅप्पी फादर्स डे!
माझ्या चेहऱ्यावरचे हास्य माझ्या बाबांमुळे आहे,
माझ्या डोळ्यातील आनंद माझ्या बाबांमुळे आहे,
माझे बाबा हे देवांपेक्षा कमी नाही,
कारण माझ्या आयुष्यामधला सर्व आनंद बाबांमुळे आहे.
हॅप्पी फादर्स डे!
वडील मिळाले तर मिळाले प्रेम
माझे वडील हेच माझे जग आहे,
परमेश्वराला माझी एवढीच प्रार्थना
वडिलांचे जीवन नेहमी आनंदी राहो.
हॅप्पी फादर्स डे!
तुमचं नाव माझ्या नावापुढे जोडल्याचा अभिमान आहे,
कोणीही कधीही तुमची जागा नाही घेऊ शकणार,
माझ्या प्रत्येक कामात विचारात श्वासात
तुम्हाला घेऊन आजही मी ठाम आहे.
हॅप्पी फादर्स डे!
बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारे शरीर
बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन,
स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेऊन
मुलांसाठी झटणारं अंतःकरण.
हॅप्पी फादर्स डे!
जगाच्या गर्दीत माझ्या
सर्वात जवळ जे आहेत,
माझे वडील, माझे परमेश्वर
आणि माझे नशीब ते आहेत.
हॅप्पी फादर्स डे!
हॅप्पी फादर्स डे!
संध्याकाळच्या जेवणाची
चिंता करते ती आई,
आणि आयुष्यभराच्या जेवणाची
चिंता करतात ते बाबा.
हॅप्पी फादर्स डे!
तुम्ही कितीही मोठे झाला तरीही
असा एकमेव माणूस ज्याच्याकडे तुम्ही,
मोठा माणूस म्हणूनच पाहणार
आणि तो म्हणजे बाबा.
हॅप्पी फादर्स डे!
माझा सन्मान, माझी कीर्ती, माझी स्थिती
आणि माझा मान आहेत माझे बाबा,
मला नेहमी हिम्मत देणारे
माझा अभिमान आहेत माझे बाबा.
हॅप्पी फादर्स डे!
बाप असतो तेल वात
जळत असतो क्षणाक्षणाला,
हाडांची कडे करून
आधार देतो मनामनाला.
हॅप्पी फादर्स डे!
हॅप्पी फादर्स डे!
आज माझ्या वडिलांना कोणती भेट देऊ,
भेट म्हणून फुले देऊ की फुलांचे हार देऊ,
की माझ्या आयुष्यातील सर्वात प्रिय व्यक्तीला
मी माझे आयुष्य देऊ.
हॅप्पी फादर्स डे!
ध्येय दूर आणि प्रवास खूप आहे
लहानसे आयुष्य आणि काळजी खूप आहे,
छळून टाकले असते या जगाने केव्हाच
परंतु वडिलांच्या प्रेमात ताकत खूप आहे.
हॅप्पी फादर्स डे!
आईची प्रार्थना प्रत्येक
वाईट नजरेपासून संरक्षण करते,
बाबांची मेहनत मला
काहीतरी करण्याचे धैर्य देते.
हॅप्पी फादर्स डे!
नेहमी मला पाठिंबा दिला
आणि दाखवला माझ्यावर विश्वास,
खूप खूप धन्यवाद बाबा
आजचा दिवस आहे खूप खास.
हॅप्पी फादर्स डे!
स्वतःची झोप आणि भूक यांचा
विचार न करता आमच्यासाठी झटणारे,
तरीही नेहमी सकारात्मक आणि
प्रसन्न असणारे आमचे बाबा.
हॅप्पी फादर्स डे!