Trending - Holi

Saturday | Army | Attitude | Congratulations 🎉 | Good Morning 🌞 | Good Night 😴 | Love 💕 | Motivational 🔥 | Rain 🌧️ | Sad 😢 | Name On Cake 🎂


Home Fathers Day Wishes Happy Father's Day Wishes Images in Marathi

Happy Father's Day 2023 Wishes Images in Marathi - फादर्स डे च्या शुभेच्छा

Share :


माझ्या चेहऱ्यावरचे हास्य माझ्या बाबांमुळे आहेमाझ्या चेहऱ्यावरचे हास्य माझ्या बाबांमुळे आहे,
माझ्या डोळ्यातील आनंद माझ्या बाबांमुळे आहे,
माझे बाबा हे देवांपेक्षा कमी नाही,
कारण माझ्या आयुष्यामधला सर्व आनंद बाबांमुळे आहे.
हॅप्पी फादर्स डे!

झोप आपली विसरून झोपवले आम्हालाझोप आपली विसरून झोपवले आम्हाला,
अश्रू आपले पाडून हसवले आम्हाला,
कुशीत घेऊन खेळवले आम्हाला,
जीवनातील प्रत्येक सुख दिले वडिलांनी आम्हाला.
हॅप्पी फादर्स डे!

आनंदाने भरलेला प्रत्येक क्षण असतोआनंदाने भरलेला प्रत्येक क्षण असतो,
आयुष्यात सोनेरी प्रत्येक दिवस असतो,
मिळते प्रत्येक कार्यात यश त्यांना
ज्यांच्या सोबत बाबा प्रत्येक क्षण असतो.
हॅप्पी फादर्स डे!

आज माझ्या वडिलांना कोणती भेट देऊआज माझ्या वडिलांना कोणती भेट देऊ,
भेट म्हणून फुले देऊ की फुलांचे हार देऊ,
की माझ्या आयुष्यातील सर्वात प्रिय व्यक्तीला
मी माझे आयुष्य देऊ.
हॅप्पी फादर्स डे!

स्वतःची झोप आणि भूक यांचा विचार न करता आमच्यासाठी झटणारेस्वतःची झोप आणि भूक यांचा
विचार न करता आमच्यासाठी झटणारे,
तरीही नेहमी सकारात्मक आणि
प्रसन्न असणारे आमचे बाबा.
हॅप्पी फादर्स डे!

त्याच्या मनाच्या ठायी असलेला मोठेपणा मला जीवनाचे रहस्य सांगतोत्याच्या मनाच्या ठायी असलेला मोठेपणा
मला जीवनाचे रहस्य सांगतो,
फार मोठा नाही मला तो
विठ्ठला प्रमाणे भासतो.
हॅप्पी फादर्स डे!

देवकी यशोदेचं प्रेम जरूर मनात साठवादेवकी यशोदेचं प्रेम
जरूर मनात साठवा,
पण भर पावसात टोपलीतून नेणारा
वासुदेवही आठवा.
हॅप्पी फादर्स डे!

माझा सन्मान माझी कीर्ती माझी स्थिती आणि माझा मानमाझा सन्मान, माझी कीर्ती, माझी स्थिती
आणि माझा मान आहेत माझे बाबा,
मला नेहमी हिम्मत देणारे
माझा अभिमान आहेत माझे बाबा.
हॅप्पी फादर्स डे!

डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला बाबा म्हणतातडोळे मिटून जी प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात
डोळे उघडे ठेवून जी प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात
डोळे वटारून जी प्रेम करते तिला बायको म्हणतात
आणि डोळे मितेपर्यंत जी प्रेम करते तिला आई म्हणतात
डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला बाबा म्हणतात.
हॅप्पी फादर्स डे!

आयुष्यात सर्वात मोठं सुख म्हणजे बाबा असणं आणिआयुष्यात सर्वात मोठं सुख
म्हणजे बाबा असणं आणि,
तुम्ही माझे वडील आहात हे
माझं सर्वात मोठं भाग्य आहे.
हॅप्पी फादर्स डे!

पुस्तके वाचून नाही तर मी वाटेतील अडथळ्यांकडून शिकलो आहेपुस्तके वाचून नाही तर
मी वाटेतील अडथळ्यांकडून शिकलो आहे,
आणि वडिलांमुळेच संकटांमध्ये
मी हसणे शिकलो आहे.
हॅप्पी फादर्स डे!

आईसाठी खूप लिखाण केलं जातंआईसाठी खूप लिखाण केलं जातं
पण बाबांसाठी व्यक्त होणं खूपच कठीण,
आजचा दिवस आहे खास
म्हणूनच तुमचे महत्व सांगण्याचा घेतलाय ध्यास.
हॅप्पी फादर्स डे!

संध्याकाळच्या जेवणाची चिंता करते ती आईसंध्याकाळच्या जेवणाची
चिंता करते ती आई,
आणि आयुष्यभराच्या जेवणाची
चिंता करतात ते बाबा.
हॅप्पी फादर्स डे!

तुम्ही कितीही मोठे झाला तरीही असा एकमेव माणूसतुम्ही कितीही मोठे झाला तरीही
असा एकमेव माणूस ज्याच्याकडे तुम्ही,
मोठा माणूस म्हणूनच पाहणार
आणि तो म्हणजे बाबा.
हॅप्पी फादर्स डे!

आईची प्रार्थना प्रत्येक वाईट नजरेपासून संरक्षण करतेआईची प्रार्थना प्रत्येक
वाईट नजरेपासून संरक्षण करते,
बाबांची मेहनत मला
काहीतरी करण्याचे धैर्य देते.
हॅप्पी फादर्स डे!

बाबा आज जग मला तुमच्या नावाने ओळखतेबाबा आज जग मला तुमच्या नावाने ओळखते,
हे खरे आहे पण मला खात्री आहे की
तुमच्या आशीर्वादाने मी इतका कर्तुत्ववान होईल,
एक दिवस हे जग तुम्हाला माझ्या नावाने ओळखेल.
हॅप्पी फादर्स डे!

आयुष्य जरी खूप मोठं असलं तरी चिंता खूप आहेतआयुष्य जरी खूप मोठं असलं
तरी चिंता खूप आहेत,
त्या सहन करण्याची प्रेरणा मिळते
कारण तुमच्या प्रेमात ताकद खूप आहे,
हॅप्पी फादर्स डे!

आयुष्यभर लढतो झिजतो बाप माझाआयुष्यभर लढतो, झिजतो बाप माझा
त्याची कुणास कदर आहे,
ढाळत नाही अश्रू कधी
त्याला कुठं पदर आहे.
हॅप्पी फादर्स डे!

खिसा असला रिकामा कधी तरी कशालाही नाही म्हणाले नाहीखिसा असला रिकामा कधी
तरी कशालाही नाही म्हणाले नाही,
माझ्या वडिलांसारखे मनाने श्रीमंत
मी दुसरे कोणालाच पाहिले नाही.
हॅप्पी फादर्स डे!

नेहमी मला पाठिंबा दिला आणि दाखवला माझ्यावर विश्वासनेहमी मला पाठिंबा दिला
आणि दाखवला माझ्यावर विश्वास,
खूप खूप धन्यवाद बाबा
आजचा दिवस आहे खूप खास.
हॅप्पी फादर्स डे!

जगाच्या गर्दीत माझ्या सर्वात जवळ जे आहेतजगाच्या गर्दीत माझ्या
सर्वात जवळ जे आहेत,
माझे वडील, माझे परमेश्वर
आणि माझे नशीब ते आहेत.
हॅप्पी फादर्स डे!
हॅप्पी फादर्स डे!

बाप असतो तेल वात जळत असतो क्षणाक्षणालाबाप असतो तेल वात
जळत असतो क्षणाक्षणाला,
हाडांची कडे करून
आधार देतो मनामनाला.
हॅप्पी फादर्स डे!
हॅप्पी फादर्स डे!

बोट धरून आम्हाला चालायला शिकवलेबोट धरून आम्हाला चालायला शिकवले
स्वतःची झोप विसरून आम्हाला शांत झोपवले,
परमेश्वरा नेहमी सुखी ठेव माझ्या बाबांना
ज्यांनी अश्रू पुसून आपले आम्हाला हसवले.
हॅप्पी फादर्स डे!

आपल्या भवितव्यासाठी आयुष्याशी चार हात करणाऱ्या व्यक्तीस बाबा म्हणतातआपल्या भवितव्यासाठी आयुष्याशी चार हात
करणाऱ्या व्यक्तीस बाबा म्हणतात,
मी खूपच भाग्यवान आहे की
मला तुमची साथ लाभली.
हॅप्पी फादर्स डे!

ध्येय दूर आणि प्रवास खूप आहेध्येय दूर आणि प्रवास खूप आहे
लहानसे आयुष्य आणि काळजी खूप आहे,
छळून टाकले असते या जगाने केव्हाच
परंतु वडिलांच्या प्रेमात ताकत खूप आहे.
हॅप्पी फादर्स डे!

आयुष्यभर कष्ट करून जो कायम देतो सदिच्छाआयुष्यभर कष्ट करून
जो कायम देतो सदिच्छा,
त्या बाबाला समजून घेऊन
पूर्ण करावी त्याची माफक इच्छा.
हॅप्पी फादर्स डे!

मला सावलीत ठेवले स्वतः तापले उन्हातमला सावलीत ठेवले
स्वतः तापले उन्हात,
मी असा एक देवदूत पाहिला
माझ्या बाबांच्या रुपात.
हॅप्पी फादर्स डे!

भाग्यवान असतात ती लोक ज्यांच्या डोक्यावर वडिलांचा हात असतोभाग्यवान असतात ती लोक
ज्यांच्या डोक्यावर वडिलांचा हात असतो,
इच्छा पूर्ण होतात सर्व
जर वडील त्याच्याबरोबर असतात.
हॅप्पी फादर्स डे!

कसं जगायचं आणि कसं वागायचं हे तुम्ही शिकवलंतकसं जगायचं आणि कसं
वागायचं हे तुम्ही शिकवलंत,
आणि त्यामुळेच आज या
जगात जगायला शिकलोय.
हॅप्पी फादर्स डे!

बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारे शरीरबाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारे शरीर
बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन,
स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेऊन
मुलांसाठी झटणारं अंतःकरण.
हॅप्पी फादर्स डे!

स्वतः साधा मोबाईल वापरून तुम्हाला स्टायलिश मोबाईल घेऊन देतोस्वतः साधा मोबाईल वापरून,
तुम्हाला स्टायलिश मोबाईल घेऊन देतो,
तुमच्या रिचार्ज चे पैसे स्वतःच भरतो,
तुमचा आवाज ऐकण्यासाठी तळमळतो,
तो बाप असतो.
हॅप्पी फादर्स डे!

ज्या दिवशी लोक म्हणतील की मुलगा पूर्णपणे बापासारखा आहेज्या दिवशी लोक म्हणतील की
मुलगा पूर्णपणे बापासारखा आहे,
तेव्हा हे शब्दच माझ्या आयुष्यातील
सर्वात मोठी शाबासकी असेल.
हॅप्पी फादर्स डे!

तुमचं नाव माझ्या नावापुढे जोडल्याचा अभिमान आहेतुमचं नाव माझ्या नावापुढे जोडल्याचा अभिमान आहे,
कोणीही कधीही तुमची जागा नाही घेऊ शकणार,
माझ्या प्रत्येक कामात विचारात श्वासात
तुम्हाला घेऊन आजही मी ठाम आहे.
हॅप्पी फादर्स डे!

वडील मिळाले तर मिळाले प्रेमवडील मिळाले तर मिळाले प्रेम
माझे वडील हेच माझे जग आहे,
परमेश्वराला माझी एवढीच प्रार्थना
वडिलांचे जीवन नेहमी आनंदी राहो.
हॅप्पी फादर्स डे!

ध्येय दूर आणि प्रवास फार आहेध्येय दूर आणि प्रवास फार आहे
लहानसे आयुष्य आणि काळजी फार आहे,
मारून टाकले असते या जगाने केव्हाच
परंतु वडिलांच्या प्रेमात ताकत फार आहे.
हॅप्पी फादर्स डे!




Categories