Trending - Holi

Saturday | Army | Attitude | Congratulations 🎉 | Good Morning 🌞 | Good Night 😴 | Love 💕 | Motivational 🔥 | Rain 🌧️ | Sad 😢 | Name On Cake 🎂


Home Mother's Day Quotes Happy Mother's Day Quotes Images in Marathi

Happy Mother's Day 2023 Quotes Images in Marathi - मातृदिनाच्या शुभेच्छा

Share :


आई माझा गुरू आई माझे कल्पतरूआई माझा गुरू,
आई माझे कल्पतरू,
आईचे प्रेम आकाशाहून मोठे
आणि सागराहूनही खोल आहे.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आईसाठी कोणतीही गोष्ट सोडाआईसाठी कोणतीही गोष्ट सोडा,
पण कोणत्याही गोष्टीसाठी आईला सोडू नका.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

हात तुझा मायेचा असु दे मस्तकावरीहात तुझा मायेचा, असु दे मस्तकावरी,
झेलली आव्हाने सारी, फिरुनी जीवन वारी.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मायेनं भरलेला कळस म्हणजे आईमायेनं भरलेला कळस म्हणजे आई,
मायेनं विसावा देणारी सावली म्हणजे आई.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

व्यापता न येणारं अस्तित्व आणि मापता न येणारं प्रेम म्हणजे मातृत्वव्यापता न येणारं अस्तित्व,
आणि मापता न येणारं प्रेम म्हणजे मातृत्व.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

देवाच्या मंदिरात एकच प्रार्थना करादेवाच्या मंदिरात एकच प्रार्थना करा,
सुखी ठेव तिला, जिने जन्म दिलाय मला.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आई या शब्दात फक्त दोन अक्षरे आहेतआई या शब्दात फक्त दोन अक्षरे आहेत,
पण या शब्दात नभाइतके सामर्थ्य आहे.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

एकमेव कर्ज प्रत्येक माणसावर आयुष्यभर असतंएकमेव कर्ज प्रत्येक माणसावर आयुष्यभर असतं, कारण ते कधीच फेडता येत नाही आणि ते म्हणजे आईचं प्रेम.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आई नावाची वाटते देवालाही नवलाईआई नावाची वाटते देवालाही नवलाई,
विठ्ठलही पंढरीचा म्हणे स्वतःला विठाई.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आई ही एकच अशी व्यक्ती आहे जी इतरांपेक्षा नऊ महिनेआई ही एकच अशी व्यक्ती आहे जी इतरांपेक्षा नऊ महिने अधिक तुम्हाला ओळखत असते.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुझ्यामुळे जन्म माझा पाहिले हे जग मीतुझ्यामुळे जन्म माझा, पाहिले हे जग मी,
कसे हे फेडू ऋण तुझे, असंख्य जन्माचा कृतज्ञ मी.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुझ्या गर्भात नक्कीच स्वर्ग असावातुझ्या गर्भात नक्कीच स्वर्ग असावा,
म्हणूनच वाटे तुझ्या कुशीत घ्यावा विसावा,
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आई आमची सर्वप्रथम गुरु तुझ्याचपासून माझे अस्तित्व सुरुआई, आमची सर्वप्रथम गुरु,
तुझ्याचपासून माझे अस्तित्व सुरु.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

कोठेही न मागता मिळालेले भरभरुन दान म्हणजे आईकोठेही न मागता मिळालेले भरभरुन दान म्हणजे आई,
विधात्याच्या कृपेचे निर्भेळ वरदान म्हणजे आई.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

जगात असे एकच न्यायालय आहे जिथे सर्व गुन्हे माफ होतातजगात असे एकच न्यायालय आहे,
जिथे सर्व गुन्हे माफ होतात आणि ते म्हणजे आई.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आईचे प्रेम हे कोणत्याही नव्या फुललेल्या फुलांपेक्षाहीआईचे प्रेम हे कोणत्याही नव्या फुललेल्या
फुलांपेक्षाही अधिक सुगंधित असते.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

फक्त आईच भविष्याचा विचार करु शकतेफक्त आईच भविष्याचा विचार करु शकते
कारण ती एका नव्या जीवनाला आयुष्यात आणत असते
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आकाशाचा केला कागद समुद्राची केली शाईआकाशाचा केला कागद समुद्राची केली शाई
तरी आईचा महिमा लिहिता येणार नाही.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

देव जगात सगळीकडे राहू शकत नाहीदेव जगात सगळीकडे राहू शकत नाही
म्हणून देवाने प्रत्येकाला आई दिली.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

एवढ्या दूर जाऊन लोकं करतात पंढरीची वारीएवढ्या दूर जाऊन लोकं करतात पंढरीची वारी,
पण आईचे चरण हेच श्रेष्ठ, माझ्यासाठी पंढरीहून भारी.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

शरीर थकलं तरी मन मात्र थकत नाहीशरीर थकलं तरी मन मात्र थकत नाही,
आई इतकं आपल्यासाठी कोणी सुद्धा झटत नाही.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आईची महानता सांगायला शब्द कधीच पुरणार नाहीआईची महानता सांगायला शब्द कधीच पुरणार नाही,
तिचे उपकार फेडायला सात जन्मही पुरणार नाहीत.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आईशिवाय माझे अस्तित्वच नाहीआईशिवाय माझे अस्तित्वच नाही
आई असतें जन्माची शिदोरी,
सरत ही नाही आणि उरतही नाही.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आईसारखे दैवत साऱ्या जगतात नाहीआईसारखे दैवत साऱ्या जगतात नाही,
म्हणूनच श्रीकाराच्या नंतर शिकता येते अ, आ, ई.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

कोठेही न मागता भरभरुन मिळालेले दान म्हणजे आईकोठेही न मागता भरभरुन मिळालेले दान म्हणजे आई,
विधात्याच्या कृपेचे निर्मळ वरदान म्हणजे आई.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आई मायेचा पाझर ती जीवनाचा आधारआई मायेचा पाझर, ती जीवनाचा आधार,
तीच प्रेमाचे आगर, तिच्याविना नाही संसार.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

जगाच्या बाजारात सगळे काही मिळतेजगाच्या बाजारात सगळे काही मिळते,
पण आईचे प्रेम काहीही केल्या विकत मिळत नाही.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

दोन शब्दात सारं आकाश सामावून घेईदोन शब्दात सारं आकाश सामावून घेई
मिठीत तिने घेता लहान वाटे भुई.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

माझ्या आयुष्याचा प्रेमाचा झरा प्रेरणेचा स्रोतमाझ्या आयुष्याचा प्रेमाचा झरा, प्रेरणेचा स्रोत
आणि जगण्याचा मंत्र म्हणजे माझी आई.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आयुष्यात अनेक जण येतात जातात पण आईसारखं कधीच कोणीआयुष्यात अनेक जण येतात जातात
पण आईसारखं कधीच कोणी आयुष्यात राहत नाही.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मी कधी बोलत नाही किंवा कधी सांगत नाहीमी कधी बोलत नाही किंवा कधी सांगत नाही,
पण आई तू या जगातील सर्वोत्तम आई आहेस.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आई एक उत्तम शिक्षिका असतेआई एक उत्तम शिक्षिका असते.
तीच आपले सर्वस्व घडविते.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!




Categories