अक्षय्य तृतीयेच्या या मंगलदिनी आपल्या जीवनात नवचैतन्य येवो
अक्षय्य तृतीयेच्या या मंगलदिनी
आपल्या जीवनात नवचैतन्य येवो,
येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद,
सुख, समाधान घेऊन येवो.
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
सोन्याचा रथ, चांदीची पालखी,
ज्यात बसून घरी आली लक्ष्मी देवी,
तुमच्या कुटुंबाला देण्यासाठी
अक्षय्य तृतीया चा हार्दिक शुभेच्छा.
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
नोटांनी भरलेला खिसा असो,
प्रेमाने भरलेला मनाचा कप्पा असो,
या अक्षय्य तृतीयेला मिळू दे,
घरच्यांचं प्रेम हीच कामना मनोमनी असो.
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
अक्षय्य तृतीयेच्या या मंगलदिनी
आपल्या जीवनात नवचैतन्य येवो,
येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद,
सुख, समाधान घेऊन येवो.
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
सण आहे भरभराटीचा
सण आहे दानधर्माचा,
सर्वांना मिळो अक्षय फळ
दिवस आहे अक्षय्य तृतीयेचा.
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!