Happy Akshaya Tritiya 2023 Wishes Images in Marathi - अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा
Share :
अक्षय्य तृतीयेच्या या मंगलदिनी
आपल्या जीवनात नवचैतन्य येवो,
येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद,
सुख, समाधान घेऊन येवो.
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
अक्षय्य सुखाचा दिलासा
मनात कर्तृत्वाचा भरवसा,
लक्ष्मीसवे मिळो सरस्वतीचा वारसा
शुभेच्छांना मुहूर्त हवाहवासा.
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
एकमेकांना जपूया एकमेकांना मदत करूया,
या अक्षयतृतीयेच्या निमित्ताने दानधर्म करूया.
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
सोन्याचा रथ, चांदीची पालखी,
ज्यात बसून घरी आली लक्ष्मी देवी,
तुमच्या कुटुंबाला देण्यासाठी
अक्षय्य तृतीया चा हार्दिक शुभेच्छा.
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रत्येक काम होवो पूर्ण,
न काही राहो अपूर्ण,
धन-धान्य आणि प्रेमाने भरलेलं असो जीवन,
घरात होवो लक्ष्मीचं आगमन.
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
सोन्याच्या झळाळीप्रमाणे
उजळून जावो आयुष्य तुमचे,
सुख,समृद्धी नांदो तुमच्या दारी
हेच मागणे ईश्वराकडे आमचे.
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
सण आहे भरभराटीचा
सण आहे दानधर्माचा,
सर्वांना मिळो अक्षय फळ
दिवस आहे अक्षय्य तृतीयेचा.
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!