Trending - Holi

Saturday | Army | Attitude | Congratulations 🎉 | Good Morning 🌞 | Good Night 😴 | Love 💕 | Motivational 🔥 | Rain 🌧️ | Sad 😢 | Name On Cake 🎂


Home Best Motivational Quotes in Hindi, English and Marathi Motivational Life Quotes Images in Marathi - आयुष्यावर प्रेरणादायी विचार

आयुष्य जगून समजते केवळ ऐकून वाचून बघून समजत नाही

आयुष्य जगून समजते केवळ ऐकून वाचून बघून समजत नाहीआयुष्य जगून समजते, केवळ ऐकून, वाचून, बघून समजत नाही.

प्रत्येक दिवस हा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी मिळालेली नवी संधी आहेप्रत्येक दिवस हा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी मिळालेली नवी संधी आहे.

आयुष्यातील अडचणी आपल्याला त्रास देण्यासाठी येत नाहीतआयुष्यातील अडचणी आपल्याला त्रास देण्यासाठी येत नाहीत, तर आपल्यात लपलेल्या क्षमतेची जाणीव करून देण्यासाठी येतात.

स्वप्न मोफतच असतात फक्त त्यांचा पाठलाग करतांनास्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करतांना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते.

आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे जे तुम्हाला जमणार नाहीआयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे, जे तुम्हाला जमणार नाही, असं लोकांना वाटतं, ते साध्य करून दाखवणं.

क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीक्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले की, यशालाही पर्याय नाही.

आयुष्यात समस्या असतील तरच तुम्ही यशाचा आनंद घेऊ शकालआयुष्यात समस्या असतील तरच तुम्ही यशाचा आनंद घेऊ शकाल.

आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरी मागे हटू नकाआयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरी मागे हटू नका, कारण जो संघर्षातून मार्ग काढतो तोच खरा विजयी असतो.

आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्या पासून कुणीही चोरूनआयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही.

आपला वेळ मर्यादित आहे तो दुसऱ्याचे आयुष्य जगण्यातआपला वेळ मर्यादित आहे, तो दुसऱ्याचे आयुष्य जगण्यात वाया घालवू नका.

आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार कराआयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार करा.

संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहेसंयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे.

एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतोएक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो, म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा.

आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतोआजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो, विचार बदला आयुष्य बदलेल.

भीती ही भावना नसून अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहेभीती ही भावना नसून अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे.

आयुष्यात नशीबाचा भाग फक्त एक टक्का आणि परिश्रमाचा भागआयुष्यात नशीबाचा भाग फक्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.

ज्याने पावलोपावली आयुष्यात दुःख भोगलंयज्याने पावलोपावली आयुष्यात दुःख भोगलंय, तोच नेहमी इतरांना हसवू शकतो, कारण हसण्याची किंमत त्याच्याइतकी कोणालाच ठाऊक नसते.

जर आयुष्यात काही मिळवायचं असेल तर पद्धती बदलाजर आयुष्यात काही मिळवायचं असेल तर पद्धती बदला, ध्येय नाही.

नोकर तर आयुष्यात कधीपण होऊ शकतानोकर तर आयुष्यात कधीपण होऊ शकता, मालक व्हायची स्वप्न बघा.

खेळ पत्त्यांचा असो किंवा आयुष्याचा तुमचा एक्का तेव्हाच दाखवाखेळ पत्त्यांचा असो किंवा आयुष्याचा, तुमचा एक्का तेव्हाच दाखवा जेव्हा समोर बादशाह असेल.

आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्याआयुष्यात सुखी व्हायचे असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्या.


Categories