Trending - Holi

Saturday | Army | Attitude | Congratulations 🎉 | Good Morning 🌞 | Good Night 😴 | Love 💕 | Motivational 🔥 | Rain 🌧️ | Sad 😢 | Name On Cake 🎂


Home Best Motivational Quotes in Hindi, English and Marathi Motivational Life Quotes Images in Marathi - आयुष्यावर प्रेरणादायी विचार

राजासारखे आयुष्य जगण्यासाठी गुलामासारखी मेहनत

राजासारखे आयुष्य जगण्यासाठी गुलामासारखी मेहनतराजासारखे आयुष्य जगण्यासाठी गुलामासारखी मेहनत सुद्धा करावी लागते.

आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार कराआयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार करा.

संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहेसंयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे.

आयुष्यात आनंदाने जगायचे असेल तर दोनच गोष्टी विसराआयुष्यात आनंदाने जगायचे असेल तर दोनच गोष्टी विसरा, तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते व इतरांनी तुमच्याशी वाईट केले ते.

आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्याआयुष्यात सुखी व्हायचे असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्या.

आयुष्य जर तुम्हाला मागे खेचत असेल तर तुम्ही नक्की पुढे जाणार आहातआयुष्य जर तुम्हाला मागे खेचत असेल तर तुम्ही नक्की पुढे जाणार आहात, कारण धनुष्यबाण लांब जाण्यासाठी आधी मागे खेचावा लागतो.

स्वप्न मोफतच असतात फक्त त्यांचा पाठलाग करतांनास्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करतांना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते.

नोकर तर आयुष्यात कधीपण होऊ शकतानोकर तर आयुष्यात कधीपण होऊ शकता, मालक व्हायची स्वप्न बघा.

हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा स्वत:हून म्हटला पाहिजेहरलात तरी चालेल फक्त जिंकणारा स्वत:हून म्हटला पाहिजे, हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता.

आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतोआजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो, विचार बदला आयुष्य बदलेल.

ज्या माणसाकडे चांगल्या विचारांचा भक्कम पाया नाहीज्या माणसाकडे चांगल्या विचारांचा भक्कम पाया नाही, त्याची आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही.

माणसाच्या आयुष्यातील संकटे ही यशाचा आनंद घेण्यासाठीमाणसाच्या आयुष्यातील संकटे ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत.

जर आयुष्यात काही मिळवायचं असेल तर पद्धती बदलाजर आयुष्यात काही मिळवायचं असेल तर पद्धती बदला, ध्येय नाही.

प्रत्येक दिवस हा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी मिळालेली नवी संधी आहेप्रत्येक दिवस हा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी मिळालेली नवी संधी आहे.

तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधी गर्व करू नकातुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधी गर्व करू नका कारण, बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जातात.

आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे जे तुम्हाला जमणार नाहीआयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे, जे तुम्हाला जमणार नाही, असं लोकांना वाटतं, ते साध्य करून दाखवणं.

ज्याने पावलोपावली आयुष्यात दुःख भोगलंयज्याने पावलोपावली आयुष्यात दुःख भोगलंय, तोच नेहमी इतरांना हसवू शकतो, कारण हसण्याची किंमत त्याच्याइतकी कोणालाच ठाऊक नसते.

आयुष्य खूप लहान आहे महत्त्वाच्या नसलेल्या गोष्टींवर वेळआयुष्य खूप लहान आहे, महत्त्वाच्या नसलेल्या गोष्टींवर वेळ वाया घालवू नका.

आपला वेळ मर्यादित आहे तो दुसऱ्याचे आयुष्य जगण्यातआपला वेळ मर्यादित आहे, तो दुसऱ्याचे आयुष्य जगण्यात वाया घालवू नका.

एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही पण एक मिनिट विचार करूनएका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही पण एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच आयुष्य बदलू शकतो.

आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे तो आनंदाने जगाआयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे, तो आनंदाने जगा आणि प्रत्येक हृदय जिंकत रहा.


Categories