Trending - Holi

Tuesday | Army | Attitude | Congratulations 🎉 | Good Morning 🌞 | Good Night 😴 | Love 💕 | Motivational 🔥 | Rain 🌧️ | Sad 😢 | Name On Cake 🎂


Home Best Motivational Quotes in Hindi, English and Marathi Motivational Life Quotes Images in Marathi - आयुष्यावर प्रेरणादायी विचार

नोकर तर आयुष्यात कधीपण होऊ शकता

नोकर तर आयुष्यात कधीपण होऊ शकतानोकर तर आयुष्यात कधीपण होऊ शकता, मालक व्हायची स्वप्न बघा.

तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधी गर्व करू नकातुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधी गर्व करू नका कारण, बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जातात.

आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार कराआयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार करा.

क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीक्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले की, यशालाही पर्याय नाही.

भीती ही भावना नसून अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहेभीती ही भावना नसून अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे.

आयुष्यामध्ये नेहमी कमी लोकांनी तुडवलेली वाट निवडाआयुष्यामध्ये नेहमी कमी लोकांनी तुडवलेली वाट निवडा, कमी वेळात यशस्वी व्हाल.

आयुष्यात आनंदाने जगायचे असेल तर दोनच गोष्टी विसराआयुष्यात आनंदाने जगायचे असेल तर दोनच गोष्टी विसरा, तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते व इतरांनी तुमच्याशी वाईट केले ते.

आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे जे तुम्हाला जमणार नाहीआयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे, जे तुम्हाला जमणार नाही, असं लोकांना वाटतं, ते साध्य करून दाखवणं.

राजासारखे आयुष्य जगण्यासाठी गुलामासारखी मेहनतराजासारखे आयुष्य जगण्यासाठी गुलामासारखी मेहनत सुद्धा करावी लागते.

संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहेसंयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे.

आयुष्यात समस्या असतील तरच तुम्ही यशाचा आनंद घेऊ शकालआयुष्यात समस्या असतील तरच तुम्ही यशाचा आनंद घेऊ शकाल.

आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्याआयुष्यात सुखी व्हायचे असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्या.

आयुष्य जर तुम्हाला मागे खेचत असेल तर तुम्ही नक्की पुढे जाणार आहातआयुष्य जर तुम्हाला मागे खेचत असेल तर तुम्ही नक्की पुढे जाणार आहात, कारण धनुष्यबाण लांब जाण्यासाठी आधी मागे खेचावा लागतो.

आयुष्य कठीण आहे पण तक्रारी करून ते सोपं होणार नाहीआयुष्य कठीण आहे पण तक्रारी करून ते सोपं होणार नाही, म्हणून प्रयत्न करत राहा.

आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतातआयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतात, एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो.

नोकर तर आयुष्यात कधीपण होऊ शकतानोकर तर आयुष्यात कधीपण होऊ शकता, मालक व्हायची स्वप्न बघा.

खेळ असो वा आयुष्य आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवाखेळ असो वा आयुष्य आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल.

जर आयुष्यात काही मिळवायचं असेल तर पद्धती बदलाजर आयुष्यात काही मिळवायचं असेल तर पद्धती बदला, ध्येय नाही.

ज्याने पावलोपावली आयुष्यात दुःख भोगलंयज्याने पावलोपावली आयुष्यात दुःख भोगलंय, तोच नेहमी इतरांना हसवू शकतो, कारण हसण्याची किंमत त्याच्याइतकी कोणालाच ठाऊक नसते.

आयुष्यात अश्रूंशी संघर्ष केल्यानंतर चेहऱ्यावर उमटलेल्या हास्याइतकेआयुष्यात अश्रूंशी संघर्ष केल्यानंतर चेहऱ्यावर उमटलेल्या हास्याइतके सुंदर काहीच नसते.

आपला वेळ मर्यादित आहे तो दुसऱ्याचे आयुष्य जगण्यातआपला वेळ मर्यादित आहे, तो दुसऱ्याचे आयुष्य जगण्यात वाया घालवू नका.


Categories