Trending - Holi

Saturday | Army | Attitude | Congratulations 🎉 | Good Morning 🌞 | Good Night 😴 | Love 💕 | Motivational 🔥 | Rain 🌧️ | Sad 😢 | Name On Cake 🎂


Home Best Motivational Quotes in Hindi, English and Marathi Motivational Life Quotes Images in Marathi - आयुष्यावर प्रेरणादायी विचार

स्वतः ला दिवसेंदिवस अपडेट करणे हाच तर आयुष्य जगण्याचा

स्वतः ला दिवसेंदिवस अपडेट करणे हाच तर आयुष्य जगण्याचास्वतः ला दिवसेंदिवस अपडेट करणे हाच तर आयुष्य जगण्याचा खरा नियम आहे.

तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ निर्माण करतोतुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ निर्माण करतो, त्यामुळे विचार बदला म्हणजे तुमचे आयुष्य बदलेल.

एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतोएक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो, म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा.

आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नकाआयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.

आयुष्यात आनंदाने जगायचे असेल तर दोनच गोष्टी विसराआयुष्यात आनंदाने जगायचे असेल तर दोनच गोष्टी विसरा, तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते व इतरांनी तुमच्याशी वाईट केले ते.

आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नकाआयुष्य पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका. कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे त्याची ताकद ही तुमच्याकडे आहे.

आयुष्य हे पुढे जाण्याचं नाव आहे थांबण्याचं नाहीआयुष्य हे पुढे जाण्याचं नाव आहे, थांबण्याचं नाही.

आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्याआयुष्यात सुखी व्हायचे असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्या.

खेळ असो वा आयुष्य आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवाखेळ असो वा आयुष्य आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल.

खेळ पत्त्यांचा असो किंवा आयुष्याचा तुमचा एक्का तेव्हाच दाखवाखेळ पत्त्यांचा असो किंवा आयुष्याचा, तुमचा एक्का तेव्हाच दाखवा जेव्हा समोर बादशाह असेल.

आयुष्य जगून समजते केवळ ऐकून वाचून बघून समजत नाहीआयुष्य जगून समजते, केवळ ऐकून, वाचून, बघून समजत नाही.

भीती ही भावना नसून अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहेभीती ही भावना नसून अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे.

जो व्यक्ती लवकर जबाबदारी घ्यायला शिकतो त्या व्यक्तीलाजो व्यक्ती लवकर जबाबदारी घ्यायला शिकतो त्या व्यक्तीला आयुष्यात कितीही संकट येत राहिले तर तो मागे फिरत नाही.

राजासारखे आयुष्य जगण्यासाठी गुलामासारखी मेहनतराजासारखे आयुष्य जगण्यासाठी गुलामासारखी मेहनत सुद्धा करावी लागते.

आयुष्यात एवढ मोठ व्हा की तुमचे पाय खेचणारी माणसंआयुष्यात एवढ मोठ व्हा की तुमचे पाय खेचणारी माणसं उद्या तुमचा हात पकडून तुमच्या बरोबर पुढे जाण्याची इच्छा व्यक्त करतील.

जर आयुष्यात काही मिळवायचं असेल तर पद्धती बदलाजर आयुष्यात काही मिळवायचं असेल तर पद्धती बदला, ध्येय नाही.

एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही पण एक मिनिट विचार करूनएका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही पण एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच आयुष्य बदलू शकतो.

हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा स्वत:हून म्हटला पाहिजेहरलात तरी चालेल फक्त जिंकणारा स्वत:हून म्हटला पाहिजे, हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता.

आपला वेळ मर्यादित आहे तो दुसऱ्याचे आयुष्य जगण्यातआपला वेळ मर्यादित आहे, तो दुसऱ्याचे आयुष्य जगण्यात वाया घालवू नका.

आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतातआयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतात, एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो.

आयुष्य कठीण आहे पण तक्रारी करून ते सोपं होणार नाहीआयुष्य कठीण आहे पण तक्रारी करून ते सोपं होणार नाही, म्हणून प्रयत्न करत राहा.


Categories