Trending - Holi

Friday | Army | Attitude | Congratulations 🎉 | Good Morning 🌞 | Good Night 😴 | Love 💕 | Motivational 🔥 | Rain 🌧️ | Sad 😢 | Name On Cake 🎂


Home Best Motivational Quotes in Hindi, English and Marathi Motivational Quotes Images in Marathi - मराठी प्रेरणादायी विचार

आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो

आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतोआजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो, विचार बदला आयुष्य बदलेल.

शहाणा माणूस प्रत्येकवेळी एकांतात आणि आणि कमजोर व्यक्तीशहाणा माणूस प्रत्येकवेळी एकांतात आणि आणि कमजोर व्यक्ती नेहमी घोळक्यात दिसतो.

गरुडासारखे उंच उडायचे असेल तरगरुडासारखे उंच उडायचे असेल तर, कावळ्यांची संगत सोडावी लागेल.

जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून कठोर जमिनीतूनजेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून, कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही.

पराभवाची भीती बाळगू नका एक मोठा विजयपराभवाची भीती बाळगू नका, एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो.

विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत गोष्टी करत नाहीतविजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत. गोष्टी करत नाहीत. ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.

आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याचीआपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते.

उजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देऊन जातेउजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देऊन जाते झोपून स्वप्न पाहत राहा, किंवा उठून स्वप्नांचा पाठलाग करा.

यश साजरं करणं ठीक आहे पण त्यापेक्षायश साजरं करणं ठीक आहे पण त्यापेक्षा अपयशातून धडा शिकणं महत्वाचं आहे.

एकावेळी एकच काम करा पण असे कराएकावेळी एकच काम करा, पण असे करा की जग त्या कामाची दखल घेईल.

ज्याला खरोखरच लक्ष्य गाठायचे आहेज्याला खरोखरच लक्ष्य गाठायचे आहे, त्याने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे.

प्रत्येक पाऊल योग्य नसते पण धोके पत्करून त्यातून जे शिकत जातातप्रत्येक पाऊल योग्य नसते, पण धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात ते ध्येय नक्की गाठतात.

आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे जर टिकून राहायचे असेलआयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे जर टिकून राहायचे असेल तर चाली रचत राहाव्या लागतील.

कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतोकितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते.

हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका त्याच हाताने कष्ट कराहातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका, त्याच हाताने कष्ट करा व स्वत:चे भविष्य घडवा.

माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतोमाणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारण सापडतात.

आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवायआयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही.

आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतोआजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो, विचार बदला आयुष्य बदलेल.

यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छायशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भितीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे.

दुनिया आपल्याला तो पर्यंत हरवू शकत नाही जोपर्यंतदुनिया आपल्याला तो पर्यंत हरवू शकत नाही जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही.

मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईलमनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा, ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही.


Categories