Trending - Holi

Saturday | Army | Attitude | Congratulations 🎉 | Good Morning 🌞 | Good Night 😴 | Love 💕 | Motivational 🔥 | Rain 🌧️ | Sad 😢 | Name On Cake 🎂


Home Best Motivational Quotes in Hindi, English and Marathi Motivational Quotes Images in Marathi - मराठी प्रेरणादायी विचार

तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका त्याच्या पासून शिका

तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका त्याच्या पासून शिकातुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका, त्याच्या पासून शिका आणि पुन्हा सुरवात करा.

आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवायआयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही.

सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या अपयशानंतरचसर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या अपयशानंतरच मिळत असते.

जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याचीजिंकण्याची मजा तेव्हाच येते, जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात.

माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतोमाणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारण सापडतात.

ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नकाध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका.

यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छायशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भितीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे.

गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणीगरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.

संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतंसंकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं.

तुमचा शत्रू जितकी दुःख देत नाही  त्यापेक्षा जास्त वेदनातुमचा शत्रू जितकी दुःख देत नाही , त्यापेक्षा जास्त वेदना तुमचे नकारात्मक विचार देतात.

कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाहीकारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.

विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत गोष्टी करत नाहीतविजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत. गोष्टी करत नाहीत. ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.

प्रत्येक पाऊल योग्य नसते पण धोके पत्करून त्यातून जे शिकत जातातप्रत्येक पाऊल योग्य नसते, पण धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात ते ध्येय नक्की गाठतात.

अपयश म्हणजे संकट नव्हे आपल्याला योग्य मार्गावर आणणारेअपयश म्हणजे संकट नव्हे, आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत.

चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेलाचुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळू हळू जाणे चांगले.

खऱ्या अर्थाने सामर्थवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला शिकाखऱ्या अर्थाने सामर्थवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला शिका.

जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून कठोर जमिनीतूनजेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून, कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही.

आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे जर टिकून राहायचे असेलआयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे जर टिकून राहायचे असेल तर चाली रचत राहाव्या लागतील.

कठीण काळात सतत स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाहीकठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही.

मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईलमनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा, ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही.

स्वप्न मोफतच असतात फक्त त्यांचा पाठलाग करतांनास्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करतांना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते.


Categories