Trending - Happy Republic Day Wishes Quotes Status Images

Sunday | Army | Attitude | Congratulations 🎉 | Good Morning 🌞 | Good Night 😴 | Love 💕 | Motivational 🔥 | Rain 🌧️ | Sad 😢 | Name On Cake 🎂


Home Hanuman Jayanti Wishes Images in English, Hindi, Marathi Happy Hanuman Jayanti 2023 Wishes Images in Marathi - हनुमान जयंतीच्या शुभेच्छा

ज्याला श्रीरामाचे वरदान आहे गदा ज्याची शान आहे

ज्याला श्रीरामाचे वरदान आहे गदा ज्याची शान आहेज्याला श्रीरामाचे वरदान आहे,
गदा ज्याची शान आहे,
बजरंगबली नावाने सारे जग ओळखते,
तो संकटमोचन वीर हनुमान आहे.

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

रामाचा भक्त रुद्राचा अवतार आहे तूरामाचा भक्त रुद्राचा अवतार आहे तू,
अंजनीचा लाल आणि दृष्टांचा काल आहे तू.

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढेध्वजांगे उचली बाहो,
आवेशे लोटला पुढे,
काळाग्नी काळरूद्राग्नी
देखता कापती भये.

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

सूर्याचा करी घास वीरांचा वीर खाससूर्याचा करी घास वीरांचा वीर खास,
करितो तो उड्डाण देव मग घालितो थैमान,
रामभक्ती चा सदैव मनी असे भाव,
बजरंगबली आहे त्याचे नाव.

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

घातले आहे लाल लंगोट हातात आहे सोटघातले आहे लाल लंगोट,
हातात आहे सोट,
शत्रूंचा करतात नाश,
भक्तांना कधीच होऊ देत नाही निराश.

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

अंजनीच्या सूता तुला रामाचं वरदानअंजनीच्या सूता तुला रामाचं वरदान,
एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान.

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

ज्याच्या मनात आहे श्रीराम ज्याच्या तनात आहे हनुमानज्याच्या मनात आहे श्रीराम,
ज्याच्या तनात आहे हनुमान,
संपूर्ण विश्वात जो आहे बलवान,
अशा मारूतीरायास आमचा शत शत प्रणाम.

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

विश्व रचनाऱ्याला भगवान म्हणतातविश्व रचनाऱ्याला भगवान म्हणतात,
आणि दुःख दूर करणाऱ्याला हनुमान म्हणतात.

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

महारुद्र अवतार हा सूर्यवंशी अनादिनाथ पूर्ण तारावयासीमहारुद्र अवतार हा सूर्यवंशी,
अनादिनाथ पूर्ण तारावयासी,
असा चैत्री पौर्णिमेचा जन्म झाला,
नमस्कार माझा तया मारुतीला,

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

ज्यांनी जग निर्माण केले त्यांना भगवान म्हणतातज्यांनी जग निर्माण केले त्यांना भगवान म्हणतात,
आणि जे दुःख दूर करतात त्यांना हनुमान म्हणतात.

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

ज्याला श्रीरामाचे वरदान आहे गदा ज्याची शान आहेज्याला श्रीरामाचे वरदान आहे,
गदा ज्याची शान आहे,
बजरंगबली नावाने सारे जग ओळखते,
तो संकटमोचन वीर हनुमान आहे.

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

आला जन्मदिवस राम भक्त हनुमानाचाआला जन्मदिवस राम भक्त हनुमानाचा,
अंजनीचा बाळ, पवनपुत्र हनुमानाचा,
सगळ्यांनी जयजयकार करा हनुमानाचा,
सगळ्यांना शुभ जावो जन्मदिवस हनुमानाचा.

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

ज्यांच्या मनात आहे श्रीराम ज्यांच्या तनात आहे हनुमानज्यांच्या मनात आहे श्रीराम,
ज्यांच्या तनात आहे हनुमान,
संपूर्ण विश्वात जो आहे बलवान,
अशा मारूतीरायास आमचा शत शत प्रणाम.

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

रामाचा भक्त तू वाऱ्याचा पुत्र तूरामाचा भक्त तू, वाऱ्याचा पुत्र तू
शत्रूची करतोस दाणादाण,
तुझ्या ह्रदयात फक्त सीताराम
बजरंग बलीला आमचे कोटी कोटी प्रणाम.

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

मुखी राम नाम जपि योगी बलवानमुखी राम नाम जपि योगी बलवान,
लंकेचा नाश करी असा सर्व शक्तिमान,
आकाशापरी मोठा कधी मुंगीहून लहान,
हृदयी वसती राम असा भक्त हनुमान.

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

ज्यांना श्रीरामांचे वरदान आहे गदा ज्यांची शान आहेज्यांना श्रीरामांचे वरदान आहे,
गदा ज्यांची शान आहे.
बजरंगबली ज्यांचे नाव आहे,
अशा संकटमोचन हनुमानला माझा प्रणाम आहे.

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

सीतामाई शोधासाठी गाठलीस लंकासीतामाई शोधासाठी गाठलीस लंका,
तिथे रामनामाचा तू वाजविला डंका,
अरे दैत्य खवळले सारे परि हसले बिभिषण,
एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान.

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

रामाप्रती भक्ती तुझी राखे अंतरीरामाप्रती भक्ती तुझी राखे अंतरी,
रामासाठी शक्ती, तुझी राम राम बोले वैखरी.

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

भीमरूपी महारूद्रा वज्र हनुमान मारूतीभीमरूपी महारूद्रा वज्र हनुमान मारूती,
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना,
महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे,
सौख्यकारी दुःखहारी दूतवैष्णव गायका.

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

भुजंग धरूनी दोन्ही चरणी झेपे सरशी समुद्र लंघुनीभुजंग धरूनी दोन्ही चरणी
झेपे सरशी समुद्र लंघुनी,
गरूड उभारी पंखां गगनी
गरूडाहुन बलवान,
तरून जो जाईल सिंधु महान
असा एकच श्री हनुमान.

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

अंजनीसूत पवनपुत्र बजरंग बलीअंजनीसूत पवनपुत्र बजरंग बली,
ज्याने फक्त शेपटीने लंका जाळली,
रावणाच्या कैदेतून सीता मातेला सोडवली,
बोला जय जय रामभक्त बजरंग बली.

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!


Categories