Trending - Holi

Sunday | Army | Attitude | Congratulations 🎉 | Good Morning 🌞 | Good Night 😴 | Love 💕 | Motivational 🔥 | Rain 🌧️ | Sad 😢 | Name On Cake 🎂


Home Ram Navami Wishes Happy Ram Navami Wishes Images in Marathi

Happy Ram Navami 2023 Wishes Images in Marathi - राम नवमीच्या शुभेच्छा

Share :


गुणवान तुम्ही बलवान तुम्ही भक्तांना देता वरदान तुम्हीगुणवान तुम्ही, बलवान तुम्ही,
भक्तांना देता वरदान तुम्ही.
देव तुम्ही पालनहार तुम्ही,
अडचणींना दूर करणारे तुम्ही.

राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

राम ही राष्ट्राची संपत्ती आहे राम राष्ट्राचे प्राण आहेराम ही राष्ट्राची संपत्ती आहे
राम राष्ट्राचे प्राण आहे,
रामाचे अस्तित्व म्हणजे
भारताचे नवनिर्माण आहे.

राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

दशरथ नंदन राम दया सागर रामदशरथ नंदन राम,
दया सागर राम,
रघुकुल तिलक राम,
सत्यधर्म पारायण राम.

राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

श्री रामाचा वंशज आहे गीता माझी गाथा आहेश्री रामाचा वंशज आहे
गीता माझी गाथा आहे,
छाती ठोकून सांगतो
भारत माझी माता आहे.

राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

श्रीराम नावाचा अर्थ जो जाणत नाहीश्रीराम नावाचा अर्थ जो जाणत नाही,
तो या जगातील सगळ्यात मोठा अज्ञानी,
ज्याच्या मनात श्रीराम नाही,
तो सगळ्यात मोठा दुर्भागी.

राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

राम ज्यांचे नाव आहे अयोध्या ज्यांचे गाव आहेराम ज्यांचे नाव आहे
अयोध्या ज्यांचे गाव आहे,
असा हा रघुनंदन आम्हास
सदैव वंदनीय आहे.

राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

रामाचा आदर्श घेऊन करा आयुष्याची सुरुवातरामाचा आदर्श घेऊन
करा आयुष्याची सुरुवात,
नेहमीच मिळेल आनंद आणि
आयुष्यात होईल भरभराट.

राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

आयोध्याचे वासी राम रघूकुळाची ओळख रामअयोध्याचे वासी राम,
रघूकुळाची ओळख राम,
पुरुषांमध्ये आहे उत्तम राम,
सदा जपावे हरीचे नाम.

राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

संपूर्ण जीवन माझे समर्पित श्री रामांच्या चरणातसंपूर्ण जीवन माझे समर्पित
श्री रामांच्या चरणात,
असे श्री राम सदा असतात
प्रत्येक भक्ताच्या स्मरणात.

राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

ज्यांच्या मनात श्रीराम आहेज्यांच्या मनात श्रीराम आहे,
त्यांच्या भाग्यात वैकुंठधाम आहे,
ज्यांनी श्रीरामांना जीवन अर्पित केले आहे,
त्यांचे नेहमी कल्याण झाले आहे.

राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

चैत्रमास त्यांत शुद्ध नवमि ही तिथीचैत्रमास, त्यांत शुद्ध नवमि ही तिथी,
गंधयुक्त तरिहि वात उष्ण हे किती,
दोन प्रहरिं कां ग शिरीं सूर्य थांबला,
राम जन्मला ग सखी राम जन्मला.

राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

श्री राम ज्यांचे नाव आहे अयोध्या ज्यांचे धाम आहेश्री राम ज्यांचे नाव आहे,
अयोध्या ज्यांचे धाम आहे,
एक वचनी, एक वाणी, मर्यादा पुरूषोत्तम,
अशा रघु नंदनाला आमचा प्रणाम आहे.

राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

ज्यांचे नाव लिहिण्यामुळे पाण्यात दगडही तरंगतातज्यांचे नाव लिहिण्यामुळे
पाण्यात दगडही तरंगतात,
अशा प्रभू रामचंद्राचा महिमा
सांगावा तितका कमीच आहे.

राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

ज्यांचा कर्म धर्म आहे ज्यांची वाणी सत्य आहेज्यांचा कर्म धर्म आहे,
ज्यांची वाणी सत्य आहे,
त्यावर प्रभू रामचंद्राची कृपा आहे.

राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

जसा प्रत्येकाच्या जीवनात एक सखा कृष्ण आवश्यक आहेजसा प्रत्येकाच्या जीवनात
एक सखा कृष्ण आवश्यक आहे,
तसाच प्रत्येकाच्या मनात,
मर्यादा पुरुषोत्तम राम असणं आवश्यक आहे.

राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!




Categories