Trending - Holi

Thursday | Army | Attitude | Congratulations 🎉 | Good Morning 🌞 | Good Night 😴 | Love 💕 | Motivational 🔥 | Rain 🌧️ | Sad 😢 | Name On Cake 🎂


Home Holi Wishes in Hindi & English Happy Holi 2023 Wishes Images in Marathi - होळीच्या शुभेच्छा

रंग साठले मनी अंतरी उधळू त्यांना नभी चला

रंग साठले मनी अंतरी उधळू त्यांना नभी चलारंग साठले मनी अंतरी
उधळू त्यांना नभी चला
आला आला रंगोत्सव हा आला.

होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

मत्सर द्वेष मतभेद विसरू प्रेम शांती आनंद चहुकडे पसरूमत्सर, द्वेष, मतभेद विसरू
प्रेम, शांती, आनंद चहुकडे पसरू,
अग्नित होळीच्या नकारात्मकता जाळू रे,
आली होळी आली रे.

होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

होळी करा नकारात्मक विचारांची  होळी करा व्यसनांचीहोळी करा नकारात्मक विचारांची,
होळी करा व्यसनांची,
होळी करा वैर भावनेची,
वाईटाची होळी करा, चांगल्याची संगत धरा.

होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

लाल झाले पिवळे हिरवे झाले निळेलाल झाले पिवळे,
हिरवे झाले निळे,
कोरडे झाले ओले,
एकदा रंग लागले
तर सर्व होतात रंगीले.

होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

पिचकारीचे पाणी अन रंगाची गाणीपिचकारीचे पाणी अन रंगाची गाणी,
रंगपंचमीच्या सणाची अशी अनोखी कहाणी,
विभिन्न रंगानी रंगलेल्या हा सोहळा,
लहान मोठ्याचा उत्साह कसा जगावेगळा.

होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

भिजू दे रंग आणि अंग स्वच्छंद अखंड उडू दे मनी रंगतरंगभिजू दे रंग आणि अंग स्वच्छंद
अखंड उडू दे मनी रंगतरंग,
व्हावे अवघे जीवन दंग
असे उधळू आज हे रंग.

होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

होळी रंगपंचमीचा सण रंगांचा आगळ्यावेगळ्या ढंगाचाहोळी, रंगपंचमीचा सण रंगांचा
आगळ्यावेगळ्या ढंगाचा,
वर्षाव करी आनंदाचा.

होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

पाणी जपुनिया घेऊ पर्यावरण समृद्धीचा वसापाणी जपुनिया
घेऊ पर्यावरण समृद्धीचा वसा,
होळी खेळण्यास
प्रेमाचा एक रंगच पुरेसा.

होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी रंगामध्ये रंगून जाण्याआधीखमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी,
रंगामध्ये रंगून जाण्याआधी,
होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,
पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी,
तुम्हाला मी व माझ्या परिवारातर्फे,
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

होळी संगे केरकचरा जाळूहोळी संगे केरकचरा जाळू
झाडे वाचवू अन् कचरा हटवू
निसर्ग रक्षणाचे महत्त्व पटवू.

होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

नवयुग होळीचा संदेश नवा झाडे लावा झाडे जगवानवयुग होळीचा संदेश नवा
झाडे लावा, झाडे जगवा,
करूया अग्निदेवतेची पूजा
होळी गोवऱ्यानी सजवा.

होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

क्षणभर बाजूला सारूया रोजच्या वापरातले विटके क्षणक्षणभर बाजूला सारूया
रोजच्या वापरातले विटके क्षण,
गुलाल, रंग उधळूया
रंगूया होळीच्या नशेत विलक्षण.

होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

थंड रंगस्पर्श मनी नवहर्षथंड रंगस्पर्श मनी नवहर्ष,
अखंड रंगबंध जगी सर्वधुंद.

होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

रंग साठले मनी अंतरी उधळू त्यांना नभी चलारंग साठले मनी अंतरी
उधळू त्यांना नभी चला
आला आला रंगोत्सव हा आला.

होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

आला रंगांचा सण मौज मस्ती धुमशानआला रंगांचा सण
मौज मस्ती धुमशान,
आज घराघरात पुरण पोळी रे
आज वर्षाची होळी आली रे.

होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

वसंत ऋतू फुलला आज सजनीच्या मनीवसंत ऋतू फुलला आज सजनीच्या मनी,
रंगांची उधळण तिच्यावर सजणाच्या अंगणी,
प्रीतीची वेल फुलली गातो आम्ही गाणी,
चिंब भिजू दे आज रंगपंचमीची राणी.

होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

सुखाच्या रंगांनी आपले जीवन रंगीबेरंगी होवोसुखाच्या रंगांनी आपले
जीवन रंगीबेरंगी होवो,
होळीच्या ज्वाळेत वाईटाचा
समूळ नायनाट होवो.

होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

होळीच्या पवित्र अग्निमध्ये निराशा दारिद्र्य आळस यांचे दहन होवोहोळीच्या पवित्र अग्निमध्ये
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख
आरोग्य अणि शांति नांदो.

होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

आनंद होवो Overflow मौजमजा कधी न होवो Lowआनंद होवो Overflow
मौजमजा कधी न होवो Low,
तुमची होळी साजरी होवो एकदम नंबर One
आणि तुम्ही संपूर्ण आयुष्य करा Lots of Fun.

होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

होळी दरवर्षी येते आणि सर्वांना रंगवून जातेहोळी दरवर्षी येते आणि
सर्वांना रंगवून जाते,
ते रंग निघून जातात पण,
तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो.

होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

रंगबिरंगी रंगाचा सण हा आलारंगबिरंगी रंगाचा सण हा आला
होळी पेटता उठ ल्या ज्वाला,
दृष्टवृत्तीचा अंत हा झाला
सण आनंदे साजरा केला.

होळीच्या हार्दिक शुभेच्छा!


Categories