Trending - Holi

Thursday | Army | Attitude | Congratulations 🎉 | Good Morning 🌞 | Good Night 😴 | Love 💕 | Motivational 🔥 | Rain 🌧️ | Sad 😢 | Name On Cake 🎂


Home Holi Wishes in Hindi & English Happy Holi 2023 Wishes Images in Marathi - होळीच्या शुभेच्छा

फाल्गुन मासी येते होळी खायला मिळते पुरणाची पोळी

फाल्गुन मासी येते होळी खायला मिळते पुरणाची पोळीफाल्गुन मासी येते होळी
खायला मिळते पुरणाची पोळी,
रात्री देतात जोरात आरोळी
राख लावतो आपुल्या कपाळी.

होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

वसंत ऋतू फुलला आज सजनीच्या मनीवसंत ऋतू फुलला आज सजनीच्या मनी,
रंगांची उधळण तिच्यावर सजणाच्या अंगणी,
प्रीतीची वेल फुलली गातो आम्ही गाणी,
चिंब भिजू दे आज रंगपंचमीची राणी.

होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

मत्सर द्वेष मतभेद विसरू प्रेम शांती आनंद चहुकडे पसरूमत्सर, द्वेष, मतभेद विसरू
प्रेम, शांती, आनंद चहुकडे पसरू,
अग्नित होळीच्या नकारात्मकता जाळू रे,
आली होळी आली रे.

होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

आली होळी आली होळी नवरंगांची घेऊन खेळीआली होळी, आली होळी,
नवरंगांची घेऊन खेळी,
तारुण्याची अफाट उसळी,
रंगी रंगू सर्वांनी.

होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

सुखाच्या रंगांनी आपले जीवन रंगीबेरंगी होवोसुखाच्या रंगांनी आपले
जीवन रंगीबेरंगी होवो,
होळीच्या ज्वाळेत वाईटाचा
समूळ नायनाट होवो.

होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

होळीच्या पवित्र अग्निमध्ये निराशा दारिद्र्य आळस यांचे दहन होवोहोळीच्या पवित्र अग्निमध्ये
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख
आरोग्य अणि शांति नांदो.

होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

पाणी जपुनिया घेऊ पर्यावरण समृद्धीचा वसापाणी जपुनिया
घेऊ पर्यावरण समृद्धीचा वसा,
होळी खेळण्यास
प्रेमाचा एक रंगच पुरेसा.

होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

फाल्गुण पौर्णिमेच्या रात्री पेटवू नकारात्मकतेची होळीफाल्गुण पौर्णिमेच्या रात्री पेटवू
नकारात्मकतेची होळी,
आनंदाने भरो आपली झोळी
साजरी करुया रंगबेरंगी होळी.

होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

रंग साठले मनी अंतरी उधळू त्यांना नभी चलारंग साठले मनी अंतरी
उधळू त्यांना नभी चला
आला आला रंगोत्सव हा आला.

होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

रंगबिरंगी रंगाचा सण हा आलारंगबिरंगी रंगाचा सण हा आला
होळी पेटता उठ ल्या ज्वाला,
दृष्टवृत्तीचा अंत हा झाला
सण आनंदे साजरा केला.

होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

आनंद होवो Overflow मौजमजा कधी न होवो Lowआनंद होवो Overflow
मौजमजा कधी न होवो Low,
तुमची होळी साजरी होवो एकदम नंबर One
आणि तुम्ही संपूर्ण आयुष्य करा Lots of Fun.

होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

भेदभाव हे विसरून सारे दुःप्रवृत्तीचा अंत करा रेभेदभाव हे विसरून सारे
दुःप्रवृत्तीचा अंत करा रे,
जगण्यात या रंग भरा रे
हेच होळी गीत गात रहा रे.

होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

होळी संगे केरकचरा जाळूहोळी संगे केरकचरा जाळू
झाडे वाचवू अन् कचरा हटवू
निसर्ग रक्षणाचे महत्त्व पटवू.

होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी रंगामध्ये रंगून जाण्याआधीखमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी,
रंगामध्ये रंगून जाण्याआधी,
होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,
पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी,
तुम्हाला मी व माझ्या परिवारातर्फे,
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

भिजू दे रंग आणि अंग स्वच्छंद अखंड उडू दे मनी रंगतरंगभिजू दे रंग आणि अंग स्वच्छंद
अखंड उडू दे मनी रंगतरंग,
व्हावे अवघे जीवन दंग
असे उधळू आज हे रंग.

होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

होळी करा नकारात्मक विचारांची  होळी करा व्यसनांचीहोळी करा नकारात्मक विचारांची,
होळी करा व्यसनांची,
होळी करा वैर भावनेची,
वाईटाची होळी करा, चांगल्याची संगत धरा.

होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

होळी पेटता उठल्या ज्वाळा दुष्ट वृत्तीचा अंत हा झालाहोळी पेटता उठल्या ज्वाळा,
दुष्ट वृत्तीचा अंत हा झाला,
रंगाचा सण हा आला,
आनंद, सुख शांती लाभो तुम्हाला.

होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

चला आज पेटवूया होळी नैराश्याची बांधून मोळीचला, आज पेटवूया होळी
नैराश्याची बांधून मोळी,
दाखवून नैवद्य पुरणाची पोळी
करू आनंदाने साजरी होळी.

होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

फाल्गुन मासी येते होळी खायला मिळते पुरणाची पोळीफाल्गुन मासी येते होळी
खायला मिळते पुरणाची पोळी,
रात्री देतात जोरात आरोळी
राख लावतो आपुल्या कपाळी.

होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

होळी पेटू दे रंग उधळू दे द्वेष जळू देहोळी पेटू दे, रंग उधळू दे, द्वेष जळू दे,
अवघ्या जीवनात नवे रंग भरू दे.

होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

रंग प्रेमाचा रंग स्नेहाचा रंग नात्यांचा रंग बंधाचारंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासचा,
रंग नव्या उत्सवाचा,
साजरा करू होळी संगे.

होळीच्या हार्दिक शुभेच्छा!


Categories