Trending - Holi

Saturday | Army | Attitude | Congratulations 🎉 | Good Morning 🌞 | Good Night 😴 | Love 💕 | Motivational 🔥 | Rain 🌧️ | Sad 😢 | Name On Cake 🎂


Home Republic Day Quotes And Wishes Happy Republic Day Quotes And Wishes Images in Marathi - प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

सलाम करा या तिरंग्याला जी तुमची शान आहे

सलाम करा या तिरंग्याला  जी तुमची शान आहेसलाम करा या तिरंग्याला
जी तुमची शान आहे,
मान नेहमी ताठ ठेवा
जो पर्यंत प्राण आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

भारतीय असण्याचा करू या गर्वभारतीय असण्याचा करू या गर्व,
सोबत मिळून करू साजरे प्रजासत्ताक चे पर्व,
देशाच्या शत्रूंना मिळून हरवू,
घराघरावर चला आपला तिरंगा लहरवू.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

उत्सव तीन रंगाचा आभाळी आज सजलाउत्सव तीन रंगाचा
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी
ज्यांनी भारत देश घडवला.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

भारतीय असण्याचा करूया गर्व सोबत मिळून करू साजरे प्रजासत्ताक पर्वभारतीय असण्याचा करूया गर्व
सोबत मिळून करू साजरे प्रजासत्ताक पर्व,
देशाच्या शत्रूंना मिळून हरवू
घराघरावर तिरंगा लहरवू.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

धर्माच्या नावावर जगू नका धर्माच्या नावावर मरू नकाधर्माच्या नावावर जगू नका
धर्माच्या नावावर मरू नका,
मानवता हा देशाचा धर्म आहे
फक्त देशाच्या नावाने जगा.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

ना माझे कोणते सरकार नाहीना माझे कोणते सरकार नाही
माझे कोणतेही मोठे नाव नाही,
मला छोट्याशा गोष्टीचा अभिमान आहे
मी भारतीय आहे आणि भारत माझा देश आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मला आहे देशभक्तीची जाणमला आहे देशभक्तीची जाण,
ज्या देशात माझा जन्म झाला
त्या देशाचा मला सार्थ अभिमान.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

चला तिरंगा पुन्हा लहरूया आपल्या देशासाठी गाऊयाचला तिरंगा पुन्हा लहरूया,
आपल्या देशासाठी गाऊया,
आज आहे प्रजासत्ताक दिन,
चला आनंद साजरा करूया.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

वेगवेगळी माती जरीही एकच आहे भूमीवेगवेगळी माती जरीही एकच आहे भूमी,
हिंदू, मुस्लिम शीख नि ख्रिस्ती सारे एकच आम्ही.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

या भारतमातेला कोटी वंदन करुयाया भारतमातेला कोटी वंदन करुया,
तिच्या रक्षणासाठी अगदी काहीही करुया.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

तिरंगी आमचा भारतीय झेंडा उंच उंच फडकवूतिरंगी आमचा भारतीय झेंडा, उंच उंच फडकवू,
प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

या भारतमातेला कोटी कोटी वंदन करूयाया भारतमातेला कोटी कोटी वंदन करूया,
भारताला जगातील सर्व संपन्न राष्ट्र
बनविण्यासाठी कटिबध्द होऊया.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

असंख्यांनी केले सर्वस्व त्याग तुजसाठी अनेकांनी केले बलिदानअसंख्यांनी केले सर्वस्व त्याग तुजसाठी
अनेकांनी केले बलिदान,
वंदन तयांसी करुनिया आज
गाऊ भारतमातेचे गुणगान.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

लहरतो आहे तिरंगा अभिमानाने उंच आज या आकाशीलहरतो आहे तिरंगा अभिमानाने
उंच आज या आकाशी,
उजळत ठेऊ सारे रंग त्याचे
घेऊ प्रण हा मुखाने.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

ना हिंदू ना मुसलमान फक्त माणूस बनाना हिंदू, ना मुसलमान फक्त माणूस बना,
आपण सारे मिळून मानवता हाच धर्म माना.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

तीन रंग अपार प्रतिभेचे नारंगी पांढरा अन हिरवातीन रंग अपार प्रतिभेचे
नारंगी, पांढरा अन हिरवा,
रंगले न जाणे किती रक्ताने
तरी फडकतो नव्या उत्साहाने.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

असंख्यांनी केले सर्वस्व त्याग तुझ्यासाठी अनेकांनी केले बलिदानअसंख्यांनी केले सर्वस्व त्याग
तुझ्यासाठी अनेकांनी केले बलिदान,
वंदन तयांसी करुनिया आज
गाऊ भारतमाताचे गुणगान.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

झेंडा आमुचा प्रिया देशाचा फडकतो वरी महानझेंडा आमुचा प्रिया देशाचा
फडकतो वरी महान,
करितो आम्ही प्रणाम याला
करितो आम्ही प्रणाम.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

उंचच उंच फडकत राहो तिरंगा आपुलाउंचच उंच फडकत राहो तिरंगा आपुला
कधीही फिका न पडो रंग त्यातला,
सर्वांनी मिळून राखूया त्याचा मान
सदैव राहो या तिरंग्याची शान.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

रंग बलिदानाचा रंग शांततेचा रंग मातीच्या नात्याचारंग बलिदानाचा, रंग शांततेचा, रंग मातीच्या नात्याचा,
या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी केला होता त्याग,
वंदन करुया तयांसी आज.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रजासत्ताक दिनी ठरवूया मनी देशासाठी करु काहीतरीप्रजासत्ताक दिनी ठरवूया मनी,
देशासाठी करु काहीतरी.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


Categories