Trending - Holi

Saturday | Army | Attitude | Congratulations 🎉 | Good Morning 🌞 | Good Night 😴 | Love 💕 | Motivational 🔥 | Rain 🌧️ | Sad 😢 | Name On Cake 🎂


Home Republic Day Quotes And Wishes Happy Republic Day Quotes And Wishes Images in Marathi - प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

स्वातंत्र्यवीरांना करुया शतशः प्रणाम

स्वातंत्र्यवीरांना करुया शतशः प्रणामस्वातंत्र्यवीरांना करुया शतशः प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

नका विचारू दुनियेला आमची कहाणी काय आहेनका विचारू दुनियेला आमची कहाणी काय आहे,
आम्ही फक्त हिंदुस्थानी, एवढीच आमची ओळख आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

विचारांचं स्वातंत्र्य विश्वास शब्दांमध्ये अभिमान आत्म्याचाविचारांचं स्वातंत्र्य, विश्वास शब्दांमध्ये, अभिमान आत्म्याचा.
चला या प्रजासत्ताक दिनी सलाम करूया आपल्या महान राष्ट्राला.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

या भारतमातेला कोटी कोटी वंदन करूयाया भारतमातेला कोटी कोटी वंदन करूया,
भारताला जगातील सर्व संपन्न राष्ट्र
बनविण्यासाठी कटिबध्द होऊया.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

एकता ही भारताची सर्वात मोठी ताकद आहेएकता ही भारताची सर्वात मोठी ताकद आहे.
एकत्र येऊनच आपण देशाला एक अधिक
मजबूत प्रजासत्ताक बनवू शकतो.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

चला आपल्या देशाच्या वीर जवानांना आठवूयाचला आपल्या देशाच्या वीर जवानांना आठवूया,
त्यांनी दिलेल्या बलिदानाला आठवूया.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

सलाम करा या तिरंग्याला  जी तुमची शान आहेसलाम करा या तिरंग्याला
जी तुमची शान आहे,
मान नेहमी ताठ ठेवा
जो पर्यंत प्राण आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

लहरतो आहे तिरंगा अभिमानाने उंच आज या आकाशीलहरतो आहे तिरंगा अभिमानाने
उंच आज या आकाशी,
उजळत ठेऊ सारे रंग त्याचे
घेऊ प्रण हा मुखाने.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

ना माझे कोणते सरकार नाहीना माझे कोणते सरकार नाही
माझे कोणतेही मोठे नाव नाही,
मला छोट्याशा गोष्टीचा अभिमान आहे
मी भारतीय आहे आणि भारत माझा देश आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

तनी - मनी बहरूदे नवा जोम होऊ दे पुलकित रोम रोमतनी - मनी बहरूदे नवा जोम
होऊ दे पुलकित रोम रोम,
घे तिरंगा हाती, नभी लहरु दे उंच जयघोष
मुखी जय भारत - जय हिंद गर्जु दे आसमंत.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

वेगवेगळी माती जरीही एकच आहे भूमीवेगवेगळी माती जरीही एकच आहे भूमी,
हिंदू, मुस्लिम शीख नि ख्रिस्ती सारे एकच आम्ही.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

स्वत:साठी स्वप्न सगळेच बघतात देशासाठी आपण आज एक स्वप्न बघूयास्वत:साठी स्वप्न सगळेच बघतात
देशासाठी आपण आज एक स्वप्न बघूया,
चला आपण आपला भारत
सुरक्षित आणि विकसित बनवूया.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

स्वर्गाहुनी प्रिय आम्हाला अमुचा सुंदर देशस्वर्गाहुनी प्रिय आम्हाला अमुचा सुंदर देश,
आम्ही सारे एक, जरी नाना जाती नाना वेष.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

असंख्यांनी केले सर्वस्व त्याग तुझ्यासाठी अनेकांनी केले बलिदानअसंख्यांनी केले सर्वस्व त्याग
तुझ्यासाठी अनेकांनी केले बलिदान,
वंदन तयांसी करुनिया आज
गाऊ भारतमाताचे गुणगान.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मातृभूमी ही अजिंक्य विश्वात साऱ्या वंद्य संस्कृतीमातृभूमी ही अजिंक्य, विश्वात साऱ्या वंद्य संस्कृती,
कण कण मातीचा बोले हर्षे, विश्वास प्रेम इथे नांदती,
संपन्न इतिहास अन, युवकात प्रखर राष्ट्रप्रेम जागृती,
हर मनात हृदयात अन, हुंकार एकमेव जय भारती.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

सलामी या तिरंग्याला ज्याच्यामुळे आपली शान आहेसलामी या तिरंग्याला,
ज्याच्यामुळे आपली शान आहे,
मान याची नेहमी ऊंच ठेवू,
जोपर्यंत जीवात जीव आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

या भारतमातेला कोटी वंदन करुयाया भारतमातेला कोटी वंदन करुया,
तिच्या रक्षणासाठी अगदी काहीही करुया.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

उंचच उंच फडकत राहो तिरंगा आपुलाउंचच उंच फडकत राहो तिरंगा आपुला
कधीही फिका न पडो रंग त्यातला,
सर्वांनी मिळून राखूया त्याचा मान
सदैव राहो या तिरंग्याची शान.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मुक्त आमुचे आकाश सारे झुलती हिरवी राने वनेमुक्त आमुचे आकाश सारे
झुलती हिरवी राने वने,
स्वैर उडती पक्षी नभी
आनंद आज उरी नांदे.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

चला तिरंगा पुन्हा लहरूया आपल्या देशासाठी गाऊयाचला तिरंगा पुन्हा लहरूया,
आपल्या देशासाठी गाऊया,
आज आहे प्रजासत्ताक दिन,
चला आनंद साजरा करूया.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

असंख्यांनी केले सर्वस्व त्याग तुजसाठी अनेकांनी केले बलिदानअसंख्यांनी केले सर्वस्व त्याग तुजसाठी
अनेकांनी केले बलिदान,
वंदन तयांसी करुनिया आज
गाऊ भारतमातेचे गुणगान.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


Categories